Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पिंप्री पंचम येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पिंप्री पंचम येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन सोहळा घेण्यात आला. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्यामुळे या कामे होत असल्याने ग्रमास्थांनी समाधान व्यक्त केले.

पिंप्री पंचम येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन सोहळा घेण्यात आला त्यामुळे ग्रामस्थांनी आमदार चंद्रकांत पाटील यांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी आ. पाटील यांनी केलेल्या विकासकामांचा आराखडा मांडला. शिवसेना तालुकाप्रमुख छोटु भोई, उपतालुकाप्रमुख भागवत कोळी, युवासेना जिल्हाध्यक्ष पंकज राणे, दिलीप सर, ललित बावसकर, मितेश पाटील, महेंद्र मोंढाळे, मजीद खान, युवराज कोळी, योगेश पाटील, देवानंद पाटील, मोहन बेलदार, महेश पाटील, उपसरपंच नायगाव पिंटू धनगर, नायगाव शाखाप्रमुख विशाल पाटील, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुख स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी, माजी सरपंच भगवान पाटील यांनी स्वागत केले.

पातोंडी, नरवेल, बेलसवाडी, नायगाव, उचंदा, शेमळदा , मेळसांगावे, पंचांने, खामखेडा येथील सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना, पदाधिकारी व पिंप्रीपंचम / धाबे येथील भास्करभाऊ, नारायणकाका, कैलासभाऊ, गजाननभाऊ, निलेशभाऊ, माजीसरपंच अतुल चौधरी, मिलिंदभाऊ, प्रल्हादभाऊ, शालिकभाऊ, रोहित चौधरी, मुकेश धनगर, अमोल पाटील, पितांबर धनगर, संजय पाटील, जगन्नाथ धनगर, प्रमोद धनगर, गणेश नारखेडे, दीपक वायकोळे, वासुदेव कोल्हे व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. माजी उपसरपंच शिवसेना गणप्रमुख नारायणकाका पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Exit mobile version