महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांची बदली

जळगाव प्रतिनिधी । महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांची बदली झाल्याचे वृत्त आहे. गत अनेक दिवसांपासून महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांची बदली होण्याची चर्चा सुरू होती. मध्यंतरी तर त्यांची बदली झाल्याचे वृत्तदेखील पसरले होते.…

अण्णांचे उपोषण आणि सिंहासन चित्रपट : एक अफलातून योगायोग ( व्हिडीओ )

अण्णा हजारे यांचे उपोषण संपलेले असले तरी त्या मागील कवित्व अजुन सुरुच आहे. उपोषण करुन काय साध्य झाले इथ पासून ते अण्णांचे उपोषण व त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आल्यावर ते उपोषण मागे घेतले जाणे यातील नाट्यमय घटनांचे चर्वण होत…

मनोमय इलेक्ट्रॉनिक्सचे चार मजली सुसज्ज दालन ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अर्थात नवीपेठेत मनोमय इलेक्ट्रॉनिक्स या चार मजली अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असणार्‍या दालनात विविध उपकरणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. जळगावकरांच्या सेवेत ५ जानेवारी २०१८ रोजी मनोमय…

महाजनांनी धुळ्यातून निवडणूक लढवावी: अनिल गोटे यांचे आव्हान

धुळे प्रतिनिधी । जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बारामतीत नव्हे तर धुळे लोकसभा मतदारसंघातून मतपत्रीकेवर निवडणूक लढवावी असे खुले आव्हान आमदार अनिल गोटे यांनी त्यांना दिले आहे. निवडणुकीआधी भाजपमधील भाऊबंदकी उफाळून आली आहे. आधीच धुळे…

‘रोझ डे’ निमित्त कॉलेज कँपस फुलला ! (व्हिडीओ)

जळगाव विजय पाटील । आज तरूणाईने 'रोझ डे' मोठ्या उत्साहात साजरा केला असून यापासूनच व्हॅलेंटाईन्स विकला प्रारंभ झाला आहे. यानिमित्त तरूणाईमधील चैतन्याचे वातावरण कॉलेज कँपसमध्ये दिसून आले. ७ फेबु्रवारी हा दिवस जागतिक गुलाब दिन अर्थात 'रोझ…

पाचोरा – भडगाव तालुक्यांच्या ग्रामीण विकासासाठी अडिच कोटींचा निधी मंजुर – आ. किशोर…

पाचोरा ( प्रतिनिधी ) पाचोरा भडगाव तालुक्यांतील ग्रामीण भागात गावांतर्गत सुविधा पुरवण्यासाठी ग्रामविकास राज्यमंत्री ना. भुसे यांनी आ. किशोर पाटील यांच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्याला प्रशासकीय…

नंदुरबारमार्गे धावणार भुसावळ ते बांद्रा एक्स्प्रेस

भुसावळ प्रतिनिधी । खासदार रक्षाताई खडसे यांच्या पाठपुराव्याने नंदुरबारमार्गे भुसावळ ते बांद्रा ही साप्ताहिक एक्सप्रेस सुरू झाली आहे. जिल्ह्यातील अनेक कुटुंबे ही वापीसह परिसरात रोजगारानिमित्त स्थायीक झालेली आहेत. या मार्गावर सध्या…

निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला आरक्षण मिळणार-जानकर

अमळनेर (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला आरक्षण देणार असल्याची माहिती पशुसंवर्धन दुग्धविकासचे कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांनी अमळनेर येथील एका खासगी कार्यक्रमात दिली. अमळनेर येथील आल्हाद नगर भागात बन्सीलाल भागवत…

सु.भा. पाटील विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात

पाचोरा प्रतिनिधी । येथील सु.भा. पाटील विद्यालयात बहर-२०१९ हे स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात पार पडले. माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पा. ता. सह.संस्थेचे व्हाईस…

आम्हाला विश्‍वासात घेऊनच भुसावळच्या हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करा- अनिल पाटील

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ नगरपालिकेच्या हद्दवाढीच्या प्रक्रियेत परिसरातील गावांना विश्‍वासात घेऊन मगच याला वेग द्यावा अशी मागणी साकेगावचे सरपंच अनिल पाटील यांनी केली आहे. भुसावळ नगरपालिका हद्दवाढीचे प्रकरण सध्या खूप तापले आहे. यात…

चाळीसगावच्या वाळू तस्कराला ६.८८ कोटी रूपयांचा दंड

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणेसीम येथील तितूर नदीच्या पात्रातून वाळूचा अवैध उपसा केल्याप्रकरणी माजी नगरसेवक प्रभाकर पांडुरंग चौधरी यांना तहसीलदारांनी तब्बल ६.८८ कोटी रूपयांचा दंड ठोठावल्याने खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती अशी…

हिंगोणेसीमच्या ग्रामस्थांचे उपोषण (व्हिडीओ)

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणेसीम येथील ग्रामस्थांनी अवैध वाळू उपशाच्या निषेधार्थ सुरू केलेले उपोषण उपोषण सायंकाळी सोडले. याबाबत माहिती अशी की, हिंगोणेसीम (ता. चाळीसगाव) येथील नदीपात्र वाळू तस्करांनी अक्षरश: ओरबडून घेतले…

विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी जय्यत तयारी

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २७ वा पदवीप्रदान समारंभ ९ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात होणार असून याची जय्यत तयारी सुरू आहे. या दीक्षांत समारंभात ३८ हजार ९१२…

जळगावात अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच

जळगाव प्रतिनिधी । महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकातर्फे आज सलग दुसर्‍या दिवशीदेखील अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू ठेवण्यात आली आहे. काल तांबापुरा भागातील अतिक्रमण काढण्यात आले होते. प्रारंभ येथे वाद होऊन थोडा तणाव पसरला होता.…

विदर्भ लागोपाठ दुसर्‍यांदा रणजी विजेता

नागपूर प्रतिनिधी । विदर्भाच्या संघाने आज सौराष्ट्रचा दणदणीत पराभव करून लागोपाठ दुसर्‍या वर्षी रणजी चषक काबीज केला आहे. विदर्भाने विजयासाठी दिलेल्या २०६ लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर सौराष्ट्रची ५ बाद ५८ अशी स्थिती होती.…

मोदीच पुन्हा सत्तेवर येणार-झुनझुनवाला

मुंबई प्रतिनिधी । विख्यात गुंतवणूकदार गुरू राकेश झुनझुनवाला यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे जास्त जागा घेऊन जिंकणार असल्याचे वक्तव्य केले आहे. एका परिषदेत बोलतांना राकेश झुनझुनवाला यांनी नरेंद्र मोदी यांच्या विजयाचे…

…तर दोन्ही चाळीसगावकरांमध्ये होणार लोकसभेच्या रणांगणात टक्कर !

चाळीसगाव मुराद पटेल । आगामी लोकसभा निवडणुकीच्या हालचाली वेगवान होत असतांनाच भाजप व राष्ट्रवादीतर्फे उमेदवारांची उत्सुकताही वाढीस लागली आहे. यात विद्यमान घटनांचा कल हा प्रत्यक्षात उतरला तर ही लढत उन्मेष पाटील विरूध्द प्रमोद पाटील अशी…

आयकर भरण्यासाठी आधार व पॅनकार्डची जोडणी हवीच

नवी दिल्ली । आयकर भरण्यासाठी आधार कार्ड व पॅन कार्ड जोडणी अनिवार्यच असल्याचा निर्वाळा पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने मध्यंतरी दोन याचिकाकर्त्यांना याशिवाय प्राप्तिकर भरण्याची मुभा दिली होती. मात्र…

काम करा अथवा राजीनामे द्या – वाघ

चाळीसगाव प्रतिनिधी । शिवसेना पदाधिकार्‍यांनी काम करा अथवा आपापल्या पदाचे राजीनामे द्या अशा शब्दात शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी स्थानिक सहकार्‍यांना फटकारले. ते पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आगामी सभेच्या…

पाडळसरे धरण जन आंदोलन समितीचे १९ पासून साखळी उपोषण

अमळनेर प्रतिनिधी । पाडळसरे धरणाच्या कामासाठी धरण जन आंदोलन समितीच्या वतिने दि १९ फेब्रुवारी पासून साखळी ऊपोषणाला बसणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी कुलगुरू प्रा शिवाजीराव पाटील…
error: Content is protected !!