माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांना मातृशोक

पारोळा प्रतिनिधी । माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या मातोश्री मनकर्णिकाबाई पाटील यांचे पहाटे वृध्दापकाळाने निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. येथील गं.भा.मणकर्णिकाबाई भास्करराव पाटील (९०)…

भाजप-सेनेनेच सरकार बनवावे- शरद पवार

मुंबई प्रतिनिधी । जनतेने भाजप-शिवसेना महायुतीला कौल दिला असून त्यांनी लवकरात लवकर सरकार बनवावे...आम्ही विरोधात बसण्यासाठी तयार असल्याचे प्रतिपादन शरद पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज…

सरसंघचालकांसोबत फडणवीस व गडकरींची चर्चा

नागपुर प्रतिनिधी । राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा कायम असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सरसंघचालकांशी चर्चा करण्यासाठी संघ मुख्यालयात दाखल झाले आहेत. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून बरेच दिवस उलटले…

…तर शिवेंद्रराजेंना मुख्यमंत्री करा- अमोल मिटकरींचा मागणी

मुंबई प्रतिनिधी । संघ आणि भाजपला खरंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी प्रेम असेल तर त्यांनी शिवेंद्रराजे भोसले यांना मुख्यमंत्री करावे अशी मागणी राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक अमोल मिटकरी यांनी केली आहे. अमोल मिटकरी आणि डॉ. अमोल…

आता केज क्रिकेटची धुम : जाणून घ्या नेमका काय आहे हा प्रकार ?

कसोटी, एकदिवसीय आणि टि-२० नंतर आता केज क्रिकेट हा प्रकार लोकप्रिय होऊ लागला असून याची पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा दुबई येथे होणार आहे. यात दिग्गज क्रिकेटपटू सहभागी होणार असल्यामुळे याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या क्रिकेट…

भंगाळे गोल्डच्या कृतज्ञता महोत्सवात सोने जिंकण्याची संधी; ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । येथील भंगाळे गोल्ड या आभूषणांच्या ख्यातप्राप्त दालनाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त कृतज्ञता महोत्सव आयोजित करण्यात आला असून ग्राहकांचा याला अतिशय उत्स्फुर्त असा प्रतिसाद लाभत आहे. सुवर्ण नगरी असा लौकिक असलेल्या…

चोपड्यात दहा लाखांचा गुटखा जप्त

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील लासूर ते सत्रासेन रस्त्यावर रात्री तब्बल दहा लाख रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत वृत्त असे की, चोपडा ग्रामिण पोलिसांनी सापळा रचून लासुर - सत्रासेन रस्त्यावर मध्यप्रदेशातून…

पानीपतचा पहिला लूक सादर : ६ डिसेंबरला होणार प्रदर्शीत

मुंबई प्रतिनिधी । आशुतोष गोवारीकर यांच्या बहुचर्चीत पानीपत या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले असून या सिनेमा ६ डिसेंबरला प्रदर्शीत होणार आहे. पानीपत ही मराठा इतिहासातील एक भळभळणारी जखम आहे. आजही मराठी माणूस पानीपतला विसरला नाही.…

शिवसेना गटनेतेपदी एकनाथ शिंदे

मुंबई प्रतिनिधी । शिवसेना विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे तर प्रतोदपदी सुनील प्रभू यांची निवड आज पक्षाच्या बैठकीत करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज शिवसेनेच्या नवनिर्वाचीत आमदारांची बैठक शिवसेना भवनात आयोजीत करण्यात…

राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी दत्ता पडसलगीकर

मुंबई प्रतिनिधी । राज्याचे माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलीगर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार या अतिशय महत्वाच्या पदावर नियुक्ती झाली असून ते अजित डोवाल यांचे सहकारी म्हणून काम पाहणार आहेत. महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक दत्ता…

फैजपुर येथे सरदार पटेल जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त येथे रक्तदान शिबिरासह शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. अखंड भारताचे शिल्पकार, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४४ व्या जयंती निमित्त फैजपूर शहरात…

शेतकर्‍यांच्या मदतीसाठी बुलडाणा येथे बैठक

खामगाव प्रतिनिधी। अतिवृष्टीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघात अति पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झालेअसून शेतकर्‍यांना मदत मिळण्यासाठी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. पालकमंत्री ना. संजय कुटे…

फैजपुरचे प्रांत कार्यालय स्थलांतरीत करण्यास विरोध

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथील प्रांताधिकारी कार्यालय सावदा येथे स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सुरू असून याला विरोध करण्यासाठी येथे उद्या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत वृत्त असे की,यावल व रावेर तालुक्याचा मानबिंदु…

पहूरसह परिसरात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान

पहूर, ता.जामनेर प्रतिनिधी । पहूरसह परिसरात परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकर्‍यांनी मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पहूर व परिसरात परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या शेतातील…

विजेचा धक्का लागल्याने भुसावळात दोघा तरूणांचा मृत्यू

भुसावळ प्रतिनिधी । डिजीटल फ्रेम घेऊन जातांना याचा उच्च दाबाच्या तारांना स्पर्श झाल्याने दोघा तरूणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज येथे घडली. याबाबत वृत्त असे की, शहरातील श्रद्धा नगरातील श्री गजानन महाराज मंदिरावरून १३२ केव्हीची…

पुढील पाच वर्षासाठी मीच मुख्यमंत्री- फडणवीस

मुंबई प्रतिनिधी । शिवसेनेला मुख्यमंत्रीपद तसेच 'फिप्टी-फिप्टी' असा कोणताच शब्द दिला नसल्याचे सांगून आपणच पुढील पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री राहणार असल्याचे वक्तव्य आज देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू…

देशाच्या सरन्यायाधिशपदी न्या. शरद बोबडे यांची नियुक्ती

मुंबई प्रतिनिधी । देशाच्या सरन्यायाधिशपदी (चीफ जस्टीस ऑफ इंडिया) मराठमोळे न्यायमूर्ती शरद बोबडे यांची नियुक्ती करण्यात आली असून ते १८ नोव्हेंबरला कार्यभार सांभाळणार आहेत. सर्वोच्च न्यायालयातील विद्यमान सरन्यायाधिश न्या. रंजन गोगोई हे…

सुरेशदादांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी बाळासाहेबांना भेटलो होतो; नाथाभाऊंचा गौप्यस्फोट !

जळगाव प्रतिनिधी । आपण राजकारणात कधीही कुणाचा आकस धरला नसून आपले विरोधक सुरेशदादा जैन यांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांच्यासोबत बाळासाहेबांना भेटलो होतो असा गौप्यस्फोट आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केला. एकनाथराव खडसे यांनी आज…

फडणवीस व रावतेंनी घेतली राज्यापालांची भेट

मुंबई प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुतीतर्फे सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यात येत असला…

पावसात भिजून निघाला दिपोत्सव

जळगाव प्रतिनिधी । संततधार पावसाने जिल्हाभरात हजेरी लावल्यामुळे यंदाचा दिपोत्सव हा अक्षरश: भिजून निघाल्याचे दिसून आले. यंदा दिवाळी आली तरी पाऊस कमी होण्याचे नाव घेत नसल्यामुळे लोक त्रस्त झालेले आहेत. यामुळे ज्वारी, बाजरी, मका आदींसारख्या…