गिरीश महाजनांच्या तोंडाला डांबर फासण्याचा इशारा

पुणे प्रतिनिधी । जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बारामतीत विजय मिळवण्याचा दावा केल्याच्या पार्श्‍वभूमिवर, राष्ट्रवादी महिला…

तरूणाचे अपहरण करणारे पोलिसांच्या ताब्यात

चाळीसगाव प्रतिनिधी । येथून अपहरण केलेल्या तरूणाला अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सोडवून त्यांना गजाआड करण्यात चाळीसगाव पोलिसांना यश…

चाळीसगाव शहरासाठी ५ कोटींच्या निधीची विशेष तरतूद

अद्ययावत व्यायामशाळा, विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका, शहरातील प्रमुख चौकांचे होणार सुशोभिकरण ! चाळीसगाव प्रतिनिधी । आमदार उन्मेषदादा…

उद्या महानगरीचे होणार स्वागत : चाळीसगावकरांची गेल्या अनेक वर्षांची प्रलंबित मागणी पूर्ण

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगावकरांची गेल्या अनेक वर्षापासून असलेली महानगरी एक्सप्रेस व सचखंड एक्सप्रेस या गाड्यांना थांबा…

मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी

मुंबई प्रतिनिधी । भाजपचे वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची इव्हीएम हॅकींग उघड होऊ नये म्हणून हत्या…

इव्हीएम हॅकींगमुळेच गोपीनाथ मुंडे यांची हत्या ?

मुंबई प्रतिनिधी । भाजपचे वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची इव्हीएम हॅकींग उघड होऊ नये म्हणून हत्या…

भाजपच्या लोकप्रतिनिधींना जनहिताची कळकळ नाही : आमदार किशोर पाटील यांचा हल्लाबोल

पाचोरा प्रतिनिधी । भाजपच्या लोकप्रतिनिधींना जनहिताची जराही कळकळ नसल्यामुळे आजच्या आमसभेकडे पाठ फिरवण्याचे पाप केल्याचा आरोप…

विविध मुद्यांवरून गाजली पाचोरा येथील आमसभा

पाचोरा प्रतिनिधी । येथील पंचायत समितीत आयोजित करण्यात आलेली आमसभा अनेक विषयांवरून गाजली. यात विविध खात्यांना…

अण्णा हजारे उपोषणावर ठाम

अहमदनगर प्रतिनिधी । ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी ३० जानेवारीपासून उपोषण सुरू करण्याचा…

बी. जी. कोळसे पाटील यांच्या भाषणाला फर्ग्युसनमध्ये नाकारली परवानगी !

पुणे प्रतिनिधी । माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्या भाषणाला आज फर्ग्युसन कॉलेजमध्ये परवानगी नाकारल्याने तणावाचे…

हार्दीक पटेल चढणार बोहल्यावर

अहमदाबाद वृत्तसंस्था । पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दीक पटेल हा २७ जानेवारी रोजी आपली बालमैत्रीण किंजल पारीख…

मेहुल चोक्सीने सोडले भारतीय नागरिकत्व

नवी दिल्ली वृत्तसंस्था । फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी यानें एंटीगा उच्चायुक्तालयात आपला भारतीय पासपोर्ट जमा…

काँग्रेस कार्यकर्त्यांना करिनाची आस : भोपाळमधून निवडणूक लढविण्याची मागणी

भोपाळ वृत्तसंस्था । भाजपचा भोपाळ हा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना अभिनेत्री करीना कपूर यांनी आपल्या…

मुक्ताईनगरात मराठा समाजाचा परिचय मेळावा उत्साहात

मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथील सकल मराठा समाजाच्या जागेवर सकल मराठा समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे परिचय मेळाव्याचे आयोजन…

पाचोर्‍यात लोकशाही महोत्सवाचे आयोजन

पाचोरा प्रतिनिधी । येथील प्रागतिक विचार मंचतर्फे शहरात २५ ते २९ जानेवारीदरम्यान लोकशाही महोत्सव साजरा करण्यात…

लेवा चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे शेतकर्‍यांना मार्गदर्शन

भुसावळ प्रतिनिधी । लेवा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर म्हणजेच एलसीसीआयएच्या वतीने शहरातील प्रभाकर हॉलमध्ये…

कृतांत : नियती आणि वास्तव यांच्यातील संघर्ष (रिव्ह्यू)

माणूस आपल्या मनाप्रमाणे वागतो, आपल्या कष्टाचे सारे काही मिळवीत असतो, त्यासाठी नशिबाची साथ मिळणे आवश्यक असते,…

आपण पुढील पिढीचा विचार केला आहे का ? ना. गडकरी व फडणवीसांना जाहीर पत्र !

विकासाच्या नावाखाली सर्वत्र बेसुमार प्रमाणात वृक्षतोड सुरू असून याबाबत सरकारी पातळीवर कोणतीही कार्यवाही होत नाही. या…

शरद पवारांनाही द्यावी लागली लाच : निकटवर्तीयाचा गौप्यस्फोट

मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनादेखील ठिबकचे अनुदान मिळवण्यासाठी लाच द्यावी लागली होती असा…

जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. पंढरीनाथ चौधरी

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा वकील संघाच्या कार्यकारिणी अध्यक्षपदी अ‍ॅड. पंढरीनाथ चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.…

error: Content is protected !!