फैजपूर शहरात भुकेल्यांना भोजन पुरविण्यासाठी एकवटले हिंदू मुस्लिम तरुण

फैजपूर, प्रतिनिधी । कोरोना संक्रमण रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आल्याने अनेकांची उपासमार होत असल्याने गरीब,निराधारांना अन्न धान्य वाटपासाठी अनेकांनी पुढाकार व भुकेल्यांना भोजन पुरविण्यासाठी हिंदू मुस्लिम तरुण एकवटल्याने फैजपूर…

लॉकडाऊनम : अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर तहसीलदारांनी पकडले

रावेर, प्रतिनिधी । कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन व सारी जनता एकवटली आहे. नागरिकांची रस्त्यांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी संचारबंदी व लॉक डाऊन सारखे उपाय योजना राबविण्यात येत असून सर्वाना घरात थांबण्याचे वारंवार…

संचारबंदी : स्लोगनद्वारे शेंदुर्णी नगरपंचायतीचे नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन

शेंदूर्णी, प्रतिनिधी। राज्य व केंद्र सरकार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना करत असतांना नागरिकांना घरातच राहण्यासाठी आवाहन करत आहे. यानुसार शेंदुर्णी नगरपंचायतीकडून नागरिकांनी घरातच राहावे विना कारण घराबाहेर फिरू नये असे…

संचारबंदी : फ़ैजपूर येथे अवैध देशी दारू विकणार्‍या एकाला अटक

फैजपुर, प्रतिनिधी । कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश लागू असतांना शहरात गेल्या काही दिवसापासून देशी-विदेशी व गुटखाविक्री करणाऱ्यांनी अक्षरशः थैमान घातलेला असून तीन ते चार पट जादा किंमतीने त्याची विक्री होत आहे.…

शिवपूर कन्हाळा परिसरात हातभट्टीची दारू जप्त

भुसावळ, प्रतिनिधी । तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील शिवपूर कन्हाळा परिसरातील हातभट्टीचे कच्चे रसायन व हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. शिवपूर कन्हाळा परिसरातील सुभान तुकडू गवळी हा जळत्या भट्टीवर दारू तयार करत असतांना व ताब्यात महू…

लॉकडॉऊन : बहादरपूरच्या सातशे ते आठशे महिलांवर बेकारीची कुऱ्हाड

पारोळा, प्रतिनिधी । निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन या संस्थे अंतर्गत हे विविध बचत गट चालवले जातात. तालुक्यातील बहादरपूर येथे बचत गटाच्या माध्यमातून ७०० ते ८०० महिलांना घरातच रोजगार मिळत असतो. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नयेसाठी देशात…

प्र कुलगुरू माहुलीकरांची तत्काळ हकालपट्टी करा : एनएसयूआयची मागणी

जळगाव, प्रतिनिधी । कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची वाटचाल जेएनयु विद्यापीठाच्या दिशेने सुरू असल्याची तक्रार जळगाव जिल्हा एनएसयूआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्याकडे करून प्र कुलगुरू…

संचारबंदी : आ. संजय सावकारे यांनी घेतली दैनंदिन आढावा बैठक

भुसावळ, प्रतिनिधी । शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशनला दि. ४ एप्रिल रोजी आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत बाजार पेठ पोलीस स्टेशनला कोरोना संदर्भात दैनंदिन आढावा बैठक घेण्यात आली. प्रशासन कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच…

लॉक डाउन : शेंदूर्णी येथे विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्यांवर कारवाई केव्हा ?

शेंदूर्णी, प्रतिनिधी | देशात व राज्यात संचारबंदी आणि जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. त्याच बरोबर संपूर्ण राज्यात लॉक डाउन घोषित करण्यात आला आहे. मात्र,  या कालावधीत शेंदूर्णीत काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. किराणा,…

संचारबंदी : “उजाड कुसूंबा” गावातील गरजुंना जेवण वाटप

जळगाव, प्रतिनिधी । भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेतर्फे गोरगरिबांना सध्या दररोज जेवण वाटप करण्यात येत आहे. आज शुक्रवार ३ एप्रिल रोजी " उजाड कुसूंबा " शहरा पासुन १० ते १५ किमी हे गाव असून येथे तब्बल २०० ते २५० नागरिकांना पाकिटमध्ये…

एरंडोल आरपीआय आठवले गटाची नवीन शिधापत्रिका देण्याची मागणी

कासोदा ता.एरंडोल, प्रतिनिधी । तालुक्यातील अनेक नागरिकांना शिधापत्रिका नाही, त्यामुळे शासनाकडून मिळणारा धान्यापासून ते वंचित राहतील. त्यांना नवीन शिधापत्रिका मिळावी म्हणून आर.पी.आय. आठवले गटाकडून नायब तहसीलदार श्रीमाळी यांना निवेदन देण्यात…

मास्क, व्हेंटीलेटर्सवरील ‘जीएसटी’ माफ करा ; उपमुख्यमंत्री पवार यांचे केंद्राला पत्र

मुंबई, वृत्तसेवा । ‘कोरोना’संसर्ग प्रतिबंध आणि उपचारांसाठी आवश्यक असलेले ‘३ प्लाय मास्क’, ‘एन ९५ मास्क’, ‘पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) किट्‌स्‌’, ‘टेस्टींग किट्‌स्‌’, ‘व्हेन्टीलेटर्स’ तसेच अन्य वैद्यकीय वस्तू, उपकरणांना वस्तू व…

संचारबंदी : कासोदा येथे राम नवमीनिमित्ताने गरिबांना अन्नवाटप

कासोदा ता.एरंडोल, प्रतिनिधी । येथील कोरोना दक्षता समितीने श्रीराम नववीनिमित्ताने गरिबांना भाजी पोळीसह टरबूजचे अन्नदान करण्यात आले. कोरोनानाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात लॉकडाऊन सुरू आहे . याकालावधीत शासनासह पोलीस प्रशासनाची…

कोरोना : मृत्यू ओढवल्यास पोलिसांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत

मुंबई, वृत्तसेवा । करोनाची साथ पसरलेली असताना पोलीस जीव धोक्यात घालून काम करत आहेत. करोनाविरुद्धच्या लढाईत कर्तव्य बजावत असताना करोनामुळे दुर्देवानं मृत्यू ओढवल्यास पोलिसांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये देण्यात येईल, अशी घोषणा…

लॉकडाउन : सांगली येथे सामूहिक नमाज पठणासाठी एकत्र आलेले ३६ जण ताब्यात

सांगली, वृत्तसेवा । देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आलेले असतांना सामूहिक नमाज पठण करण्यासाठी एकत्र आलेल्या ३६ जणांना पोलिसांनी मिरजमध्ये ताब्यात घेतलं आहे. व्हॉट्सअपवरुन मेसेज करत सर्वांना नमाज अदा करण्यासाठी मशिदीत जमण्यास सांगण्यात आलं…

संचारबंदी : श्री गणेश कॉम्प्युटर्सतर्फे ऑनलाईन सेवा मोफत

भुसावळ, प्रतिनिधी । येथील श्री गणेश कॉप्युटरमध्ये आता सर्व बँकेचे पैसे काढणे, जमा करणे, लाईट बिल, तात्काळ पैसे पाठविणे, फोन बिल, खाते उघडणे. इ.सर्व कामे रेल कामगार सेना भुसावळ मंडळ अध्यक्ष ललित कुमार मुथा यांच्या हस्ते दि. ३ रोजी सुरु…

संचारबंदी : भुसावळातील सारंग पाटील देत आहेत हजारो प्रवाशांना स्वखर्चाने जेवण

भुसावळ, प्रतिनिधी। कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी देशभरात लॉकडाऊन व संचारबंदी जाहीर झाल्याने हातावर पोट भरणार्‍यांचा रोजगार गेल्याने त्यांनी पायपीट करीत आपापल्या गावांची वाट धरली आहे. मजल-दरमजल करीत अनेक गोरगरीब मजूर डोक्यावर…

सोशियल डिस्टन्स पाळून रेशन खरेदी करा : जामनेर पुरवठा विभागाचे आवाहन

जामनेर, प्रतिनिधी । राज्य सरकारने रेशनिंग दुकानात एप्रिलमध्ये वाटप करायचे नियमित धान्य १ तारखेपासून उपलब्ध करून दिले आहे व केंद्र सरकार कडून लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती ५ किलो तांदुळाचे वाटप, रेशनिंग दुकानातून १० एप्रिलनंतर चालू करण्यात…

प्र. कुलगुरू डॉ. माहुलीकर यांचा राष्ट्रवादीतर्फे निषेध

जळगाव, प्रतिनिधी ।  प्र. कुलगुरू डॉ. महुलीकर हे दि.२ एप्रिल रोजी एबीव्हीपीच्या फेसबुक पेजवर विद्यापीठाच्या आढावा सांगण्यासाठी लाईव्ह आले होते. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव जिल्हा महानगर, फार्मसी स्टूडेंट कौन्सिल आदींनी याचा निषेध करत…

जळगाव जिल्हा एनएसयुआयतर्फे प्र-कुलगुरू माहुलीकर यांचा जाहीर निषेध

जळगाव, प्रतिनिधी । गुरुवार २ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ चे प्र-कुलगुरू प्राध्यापक माहुलीकर यांनी विद्यापीठाबद्दल विद्यार्थ्यांना संदेश देण्यासाठी विद्यापीठाची वेबसाईटचा उपयोग न करता थेट…
error: Content is protected !!