कोर्टाच्या आवारातून दुचाकी लंपास; गुन्हा दाखल

चाळीसगाव, प्रतिनिधी | शहरातील न्यायालयाच्या आवारात उभी केलेली दुचाकी अज्ञात इसमाने लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याबाबत वृत्त असे की, चाळीसगावातील मुंदखेडा येथील…

ऊसाची बांडी मागीतल्यावरून तरूणाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल

चाळीसगाव, प्रतिनिधी | गुरांसाठी ऊसाची बांडी मागीतल्याच्या कारणावरून तरूणाला बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील वाघडू येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील वाघडू…

धरणगाव‌ येथील दोघेही तलाठी निलंबित; प्रांताधिकाऱ्यांची कारवाई

धरणगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील पाळधी बु. व चांदसर येथील दोन्ही तलाठ्यांना प्रांताधिकार विनय गोसावी यांनी निलंबनाचे आदेश निर्गमित केले आहेत. यामुळे नागरिक व शेतकऱ्यांच्या तक्रारी भोवल्या असल्याचे सांगितले जात आहे. तालुक्यातील पाळधी बु. व…

चाळीसगाव शहरातून अल्पवयीन मुलास पळविले; गुन्हा दाखल

चाळीसगाव, प्रतिनिधी | शहरातील आदीत्यनगरात राहणा-या १३ वर्षीय अल्पवयीन मुलास अज्ञाताने फुस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना रात्री उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहरातील…

शेतकऱ्यांची वीज बिल सक्तीची तात्काळ थांबवा- अमोल शिंदे

पाचोरा, प्रतिनिधी | तालुक्यातील शेतकऱ्यांकडून सक्तीची वीजबिल वसुली व वीज कनेक्शन तोडणीचे प्रमाण वाढतच आहे. यामुळे ते तात्काळ थांबविण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष आमोल शिंदे यांनी निवेदनाद्वारे केले आहेत.…

“वहिगायन’ लोक कलेच्या राजमान्ये साठी आवाज उठवणार- आ. किशोर पाटील

नगरदेवळा ता.पाचोरा, प्रतिनिधी | खांदेशात कानुबाई उत्सवाच्या वेळेस गायला जाणाऱ्या "वहिगायन' या लोककलेला राजमान्यता मिळवून देण्यासाठी विधानसभेत आवाज उडवणार असल्याचे प्रतिपादन आ. किशोर अप्पा पाटील यांनी केले आहेत. तालुक्यातील नगरदेवळा येथे…

पोहरे येथून अज्ञाताने लांबवली दुचाकी; गुन्हा दाखल

चाळीसगाव, प्रतिनिधी | घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात इसमाने लांबविल्याची घटना तालुक्यातील पोहरे येथे उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील पोहरे येथील…

शेतीच्या बांधावरून एकास जबर मारहाण; गुन्हा दाखल

चाळीसगाव, प्रतिनिधी | शेतीचा सामाईक बांध कोरल्याच्या कारणावरून विचारपूस करण्यासाठी गेलेल्या पुतण्याला जबर मारहाण झाल्याची घटना तालुक्यातील पिप्री ब्रु. येथे उघडकीला आले आहे. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. …

चित्रकला स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल- आ. राजूमामा भोळे

जळगाव, प्रतिनिधी | चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मोठी वाव मिळणार असून या स्पर्धेतून चांगले चित्रकार समोर यावे. व त्यांच्यासाठी ही स्पर्धा एक चांगले व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन आमदार राजू मामा भोळे यांनी केले.…

नांद्रा येथील स्मशानभूमीला मिळाली रोषणाई

पाचोरा, प्रतिनिधी | तालुक्यातील नांद्रा येथील स्मशानभूमीत गत अनेक वर्षांपासून लाईटच नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. मात्र जि. प. सदस्य पदमसिंग पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून स्मशानभूमीत सौरऊर्जेचा दिवा उपलब्ध झाले आहेत.…

आ. चिमणराव पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन

पारोळा, प्रतिनिधी | तालुक्यातील सावरखेडे व वेल्हाणे खु. येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. दरम्यान‌ जिल्हा बँकेसाठी बिनविरोध झाल्याबद्दल ग्रामपंचायतीकडून सत्कार करण्यात आला. तालुक्यातील…

फुले मार्केट येथे महात्मा फुले यांची पुण्यातिथी निमित्त अभिवादन

जळगाव प्रतिनिधी । महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यातिथीनिमित्त शहरातील फुले मार्केट परिसरात महात्मा फुले यांच्या पुतळ्याला महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते माल्यार्पण करून अभिवादन आज सकाळी करण्यात आले. यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी…

राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत स्नेहल माळीने पटकाविले सुवर्णपदक

अमळनेर,प्रतिनिधी | हरियाणा राज्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत अमळनेर येथील स्नेहल माळीने प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक पटकाविले आहे. याबाबत सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे. सध्या हरियाणा राज्यात २६ वी…

चाळीसगावात चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; आरोपी ताब्यात

चाळीसगाव, प्रतिनिधी | शहरातील चार वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रात्री उघडकीला आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहरातील  चार वर्षीय अल्पवयीन मुलीला…

पहूर येथे तब्बल २१ वर्षांनी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन उत्साहात

पहूर ता. जामनेर, प्रतिनिधी | तालुक्यातील पहूर येथील आर .टी .लेले हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन तब्बल २१ वर्षानंतर आयोजित करण्यात आले. यावेळी विविध ठिकाणचे विद्यार्थी एका छताखाली आले. तालुक्यातील पहूर येथील आर. टी .लेले…

मनवेल येथील आश्रमशाळेत संविधान दिन उत्साहात

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील मनवेल येथील आदीवासी आश्रमशाळेत भारतीय संविधान दिन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ प्राथमिक शिक्षिका उज्ज्वला…

आदिशक्ती मुक्ताईप्रमाणे मातृशक्तीचाही सेवा करा- आचार्य स्वामी महाराज

मुक्ताईनगर, प्रतिनिधी | आदिशक्ती मुक्ताई अनेकांच्या रूपांमध्ये समाजात वावरत आहे. तिचा योग्य तो आदर व सन्मान करणे आवश्यक असून घरातील मातृशक्तीचीही सेवा करा असा महत्त्वपूर्ण उपदेश आचार्य अमृताश्रम स्वामी यांनी दिले आहे. तालुक्यातील कोथळी…

धनगर समाज सेवा संस्थेच्या कार्याध्यक्ष पदी श्रीराम काटे

शेंदुर्णी, ता. जामनेर, प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य धनगर समाज सेवा संस्थेच्या शेंदुर्णी शहर कार्याध्यक्ष पदी नुकतीच श्रीराम काशिनाथ काटे (धनगर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जामनेर येथे नुकतीच धनगर समाज सेवा संस्थेची बैठक पार पडली. या…

कंत्राटी कामागारांचे विविध मागण्यांसाठी महावितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

जळगाव प्रतिनिधी । महावितरण कंपनी कंपनीत ठेकेदारांमार्फत जळगाव जिल्ह्यात काम करणाऱ्या कामगारांना नियुक्तीपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी आयोध्या नगरातील महावितरण कार्यालयासमोर कंत्राटी कामगारांनी आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. याबाबत…

नायगाव आरोग्य उपकेंद्रात एचआयव्ही जनजागृती शिबिर उत्साहात

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या नायगाव उपकेंद्रात किशोरवयीन मुलांसाठी एड्स जनजागृतीविषयक शिबिराचे आयोजन आज करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.…
error: Content is protected !!