शिवक्रीडा टेबल टेनिस स्पर्धेत 123 खेळाडूंचा सहभाग

जळगाव (प्रतिनिधी) सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन सानेगुरुजी वाचनालय जिल्हापेठ येथे करण्यात आलेले आहे. या स्पर्धेत एकूण 123 खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. यात…

अमळनेरच्या न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी रविवारी आकाशवाणीवर

अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव आकाशवाणी येथे "न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल " च्या विद्यार्थ्यांनी बालविश्व या कार्यक्रमांतर्गत "पाणी आडवा पाणी जिरवा" या विषयावर उद्बोधनपर कार्यक्रम सादर केला. त्यात प्रार्थना, नाट्यमय संवाद, मनोगत, समूहगीत,…

प्रणाली जाधव हत्याप्रकरणी सीआयडी चौकशी करण्याची मागणी

चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील शिंपी समाजाने आज (दि.१४) तहसील कार्यालयावर एका मोर्चाद्वारे निवेदन सादर केले असून या निवेदनात उंडणगाव तालुका सिल्लोड येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी प्रणाली कृष्णा जाधव हिने लिपिक संजय घोगरे याच्या त्रासाला…

जळगावात पुन्हा कोंबिंग ऑपरेशन;दोघांना अटक

जळगाव (प्रतिनिधी) आज दि. 14 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा शहरातील विविध भागात पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन केले. यावेळी दोन जणांना अटक करण्यात आली तर एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे सो यांचे आदेशाने…

अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत यांना मन्यार बिरादरीचे साकडे

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत हे जळगाव जिल्हा अल्पसंख्यांक आढावा बैठकीसाठी जळगाव येथे नुकतेच आले होते. यावेळी विश्रामगृहावर मुस्लिम समाजाच्या वतीने जळगाव जिल्हा मनियार बिरादरीच्या शिष्ट मंडळाने…

१२ वी पास व्यक्ती पुन्हा पंतप्रधानपदी नकोच : केजरीवाल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत जनतेने १२ वी पास व्यक्तीला पंतप्रधानपदी बसवले. आता २०१९ मधील निवडणुकीत जनतेने ही चूक सुधारावी. आता एखाद्या सुशिक्षित व्यक्तीला पंतप्रधानपदी संधी द्यावी, अशा शब्दात दिल्लीचे मुख्यमंत्री…

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना स्वाईन फ्लू

मुंबई (प्रतिनिधी) ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमींना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. सर्दी-खोकला झाल्यामुळे त्या तपासणीसाठी गेल्या होत्या, त्यावेळी चाचणी केल्यानंतर शबाना यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निदान झाले. सध्या त्यांच्यावर…

पुलवामा येथील खासगी शाळेत स्फोट;10 विद्यार्थी जखमी

श्रीनगर (वृत्तसंस्था) जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील एका खासगी शाळेत झालेल्या स्फोटात 10विद्यार्थी जखमी झाले आहेत. हा स्फोट नेमका कसा झाला? याबाबतची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. स्फोटाची खबर मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.…

संभाजी ब्रिगेडचे गोपाल पाटील यांचा सर्वपक्षीय सत्कार

धरणगाव (प्रतिनिधी) येथील मराठा समाजाचे युवा नेते, उद्योगपती व संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष गोपाल पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सर्व पक्षांच्या वतीने बुधवारी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व माजी नगराध्यक्ष…

मुक्ताईनगर येथे “मेरा परिवार भाजपा परिवार” अभियान सुरु

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षातर्फे " मेरा परिवार भाजपा परिवार " अभियान राबविन्यात येत आहे, या अभियानाअंतर्गत आज आ.एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताई या निवासस्थानी स्वत: त्यांच्या हस्ते भाजपाच्या ध्वजाचे आरोहण करण्यात आले.…

भुसावळात ट्रक चालकास लुटले

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील जामनेर रोडवर भिरूड हॉस्पिटलसमोर काल (दि.१२) मध्यरात्री २.३० च्या सुमारास ट्रक रिकामा करण्यासाठी आलेल्या चालकाला लुटल्याची घटना घडली. सविस्तर माहिती अशी की, मध्यरात्री ट्रक रिकामा करण्यासाठी आलेल्या इम्रान…

युतीचा फॉर्मूला ठरला;भाजपा 25, शिवसेना 23 जागा लढवणार?

मुंबई (प्रतिनिधी) शिवसेना-भाजपामधील जागा वाटपाचा फॉर्मूला ठरल्याचे वृत्त समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा 25, तर शिवसेना 23 जागा लढवणार असून विधानसभा निवडणुकीत भाजपा 145, तर शिवसेना 143 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली…

मोदी सरकारचा राफेल करार यूपीएपेक्षा स्वस्त; ‘कॅग’चा दावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशाच्या राजकीय वर्तुळात सध्या गाजत असलेल्या राफेल कराराबाबतचा कॅगचा अहवाल अखेर आज राज्यसभेत सादर झाला आहे. सध्याच्या एनडीए सरकारने केलेला राफेल विमानांचा करार हा आधीच्या यूपीए सरकारने केलेल्या करारापेक्षा 2.86…

‘गोलाणी’मध्ये अनधिकृत फलकांवर मनपाची धडक कारवाई; व्यापाऱ्यांमध्ये खळबळ

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील गोलाणी मार्केटमध्ये आज दुपारी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने अचानकपणे धडक कारवाई सुरु केली. या कारवाईत दुकानदारांनी अनधीकृतपणे लावलेले बॅनर व होर्डिंग हटवण्यात आले. या कारवाईमुळे मार्केटमधील…

गोवंश घेऊन जाणारे वाहन पेटवले;दोन पोलिस कर्मचारी जखमी

एरंडोल (प्रतिनिधी)तालुक्यातील पिंपळगाव प्र.चा. येथे मंगळवारी रात्री पकडलेले गोवंशचे वाहन एरंडोल पोलीस स्थानकात घेऊन जातांना रिंगणगाव-चोरटकी गावाजवळ अज्ञात लोकांनी पेटवून दिल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. यावेळी अज्ञात समाजकंटकांनी…

खुशखबर : यंदा सीबीएसईची दहावी-बारावीची परिक्षा होणार सोपी

नवी दिल्ली (वृत्तसेवा) सीबीएसईची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी काठिण्य पातळीच्या दृष्टीने अवघड समजली जाते. त्यातच यावर्षी सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन आठवडे लवकर सुरू होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांवर काहीसे दडपण आले आहे.…

काश्मीरमध्ये चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीर (वृत्तसेवा) जम्मू काश्मीरच्या बडगाममध्ये आज सकाळी सुरक्षादलाला दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रंही जप्त करण्यात आली असून बडगाममध्ये अजूनही काही दहशतवादी लपले आहेत का याचा…

कुंभ मेळ्यात पुन्हा आग; बिहारचे राज्यपाल थोडक्यात बचावले

प्रयागराज (वृत्तसेवा) उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं सुरू असलेल्या अर्ध कुंभ मेळ्यात बिहारचे राज्यपाल लालजी टंडन यांचा मुक्काम असलेल्या कॅम्पमध्ये आग लागल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. टंडन हे या दुर्घटनेतून थोडक्यात वाचले असले तरी काही…

लोंढवे येथील माध्यमिक विदयालयातील दोन विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्तीस पात्र

अमळनेर ( प्रतिनिधी ) तालुक्यातील लोंढवे येथील स्व.आबासो.एस.एस. पाटील माध्यमिक विद्यालय मधील दोन विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती (N.M.M.S.) परीक्षेमध्ये पात्र ठरले आहेत. राष्ट्रीय परीक्षा परिषद केंद्र सरकार…

अपंगत्वावर मात करत डॉ. तेजस ठाकूर यांनी मिळवली एम.डी.ची पदवी

अमळनेर (प्रतिनिधी) येथील डॉ.तेजस ठाकूर वानखेडे यांनी आपल्या अपंगत्वावर मात करीत एम.डी.(आयु) परीक्षेत उत्तीर्ण होत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. तेजस याच्या मोठ्या बहीण भावाने डॉक्टर होत आई वडिलांचे स्वप्न साकार केल्याचा आदर्श घरातच…
error: Content is protected !!