स्मशानभूमीचा स्लँब कोसळल्यामुळे अमळनेरात संशयकल्लोळ

अमळनेर : ईश्वर महाजन येथील खडेश्वर मंदिर समोरील स्मशानभूमीचा स्लॅब अचानक कोसळल्याने शहरात मोठा संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. हजारो रुपये खर्च करून बांधकाम केलेल्या बांधकामाचा स्लॅब तीनच दिवसात कोसळतो, यामागचे नेमके कारण काय?…

यावल येथे शिवसेनेतर्फे दहशतवादी हल्ल्याचा निषेध

यावल (प्रतिनिधी) येथील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी शाखा व सर्व संलग्न संघटनांतर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे १६ फेब्रूवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता पुलवामा येथे झालेल्या दहशदवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या CRPF च्या जवानांना…

सर्जिकल स्ट्राइकच्या भीतीने दहशतवाद्यांचे तळ रिकामे

श्रीनगर (वृत्तसेवा) पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. दरम्यान, पाकिस्तान आणि दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराकडून कठोर कारवाईचे संकेत मिळत आहेत. उरी येथील…

‘पाकिस्तान जिंदाबाद’ पोस्ट व्हायरल करणाऱ्या शिक्षिकेस अटक

बेळगाव (वृत्तसेवा) जिल्ह्यामधील सौंदत्ती तालुक्यातील शिवापूर गावातील एका शिक्षिकेने पाकिस्तान जिंदाबाद असा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल केल्याने पोलिसांनी त्या शिक्षिकेला अटक केली आहे. दरम्यान,संतप्त जमावाने तिच्या घरावर दगडफेक करत घर…

बळजबरीने दारू पाजून दोघांचा तरुणीवर बलात्कार

मौदा (वृत्तसेवा) तालुक्‍यातील महामार्ग क्रमांक सहावर मारोडी येथील तरुणीला बळजबरीने दारू पाजून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मयूर कुलरकर (रा. खराडा पुनर्वसन) हा प्रमुख आरोपी असून पोलिसांनी त्याला सहकार्य…

जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना रसद पोहचविणाऱ्या आणि आयएसआयशी कनेक्शन असलेल्या जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे.त्यात मीरवाइज उमर फारूखसह अब्दुल गनी बट्ट, हाशिम…

भुसावल ते बांद्रा टर्मिनल्स खान्देश एक्स्प्रेसचे अमळनेर स्थानकावर स्वागत

अमळनेर (प्रतिनिधी) भुसावळ ते बांद्रा टर्मिनल्स व्हाया अमळनेर,नंदुरबार या नव्यानेच सुरु झालेल्या खान्देश एक्स्प्रेस (गाडी क्र 19004)या रेल्वे गाडीचे अमळनेर स्थानकावर आज दुपारी साध्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. प्रत्यक्षात या गाडीचे…

अमळनेर मतदार संघात उल्लेखनीय विकास कामे

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर विधानसभा मतदार संघात असलेल्या पारोळा तालुक्यातील जिराळी येथे अत्याधुनीक व्यायामशाळा इमारत, व्यायाम साहित्य, मारुती मंदिराचा सभामंडप आदी विकास कामांचे लोकार्पण तसेच काँक्रीट रस्त्याचे भूमीपूजन आ.शिरीष चौधरी यांच्या…

जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार : पंतप्रधान

धुळे (प्रतिनिधी) आताची वेळ संवेदनशीलतेची वेळ आहे, शोक करण्याची वेळ आहे. मात्र, आता मी हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना आश्वासन देतो की, हुतात्मा जवानांनी जे रक्त सांडले आहे, त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाणार आहे. असे…

धरणगावात उद्या कडकडीत बंद

a धरणगाव (प्रतिनिधी) पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा आणि पाकिस्तानचा निषेध म्हणून उद्या (दि.१७) शहरात बंदचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शहीद झालेल्या जवानांच्या सन्मानार्थ श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या बंदमध्ये सर्व व्यापारी…

चाळीसगावात व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

चाळीसगाव (प्रतिनिधी) पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या हत्येच्या निषेधार्थ येथील व्यापारी बांधवांनी आज स्वयंस्फूर्तीने आपले व्यवसाय बंद ठेवून निषेध नोंदवला. व्यापारी बांधवांनी सगळ्यांना या बंदमध्ये सहभागी व्हावे,…

इंदिरा गांधी विद्या मंदिरात शहीद जवानांना श्रद्धांजली

अमळनेर (प्रतिनिधी) येथील इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत जम्मू- काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण वीरांजली वाहण्यात आली. सदर प्रसंगी माजी सैनिक पत्नी तसेच उपक्रमशील…

यावल येथे शहीदाना श्रद्धांजली

यावल (प्रतिनिधी) पुलवामा येथे दहशदवादयांनी घडवुन आणलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना येथे भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या हल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. तालुका चालक मालक संघाच्या वतीने या दहश्दवादी हल्याच्या…

चितोडाजवळ दोन मोटार सायकलींची धडक; तिघे जखमी

यावल (प्रातिनिधी) येथून जवळ असलेल्या चितोडा गावाजवळ दोन मोटारसायकलींमध्ये टक्कर होवुन एका महिलेसह तीन जण जखमी झाले आहेत. तालुक्यातील अट्रावल येथील मुंजोबा यात्रेचे शेवटचे दोन दिवस सोमवारी पूर्ण होत असुन, या मुंजोबाच्या…

चाळीसगावात शहिदांना श्रद्धांजली

चाळीसगाव (प्रतिनिधी) पूलवामा येथे झालेल्या अतिरेकी हल्यात शहीद झालेल्या जवानांना शुक्रवारी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य मिलींद बिल्दीकर यांनी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्याचा तीव्र निषेध केला.…

यावल येथे शहिदांना श्रद्धांजली

यावल (प्रतिनिधी) पुलवामा येथे दहशदवादयांनी घडवुन आणलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना येथे भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या हल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. तालुका चालक मालक संघाच्या वतीने या दहश्दवादी हल्याच्या…

जळगाव अभाविपकडून दहशतवादी हल्ल्याचा निषेध

जळगाव (प्रतिनिधी) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा नूतन मराठा महाविद्यालय, जळगावच्या वतीने आज काश्मीरमधील पुलवामा येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादयांकडून भारतीय जवानांवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा महाविद्यालयात घोषणा व गेटमिटिंग घेऊन निषेध…

दहशतवाद्यांना कधी, कशी आणि कुठे शिक्षा द्यायची ते लष्कर ठरवेल – नरेंद्र मोदी

यवतमाळ (प्रतिनिधी) पुलवामा येथील झालेल्या घटनेनंतरचा जनतेतील असंतोष मी समजू शकतो. या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील जवानही शहीद झाले आहेत. मी पुन्हा सांगतो, शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. धीर धरा, जवानांवर विश्वास ठेवा,…

जळगावातील लेंडी नाल्याजवळ कचऱ्याला आग

जळगाव (प्रतिनिधी) शहरात शनीपेठेत असलेल्या लेंडी नाला पुलाजवळ असलेल्या कचऱ्याला आज सकाळी आग लागली. या घटनेमुळे परिसरात काही वेळ घबराहट पसरली होती. या संदर्भात अधिक असे की,शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास लेंडी नाल्याजवळ अचानक आग…

मोदींनी उद्धाटन केलेल्या सर्वात वेगवान ट्रेनचे इंजिन दुसऱ्याच दिवशी फेल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेल्या सर्वात वेगवान ट्रेनमध्ये दुसऱ्याच दिवशी बिघाड झाला आहे. शनिवारी सकाळी वंदे भारत एक्स्प्रेस दिल्लीपासून 200 किमी अंतरावर असतानाच हा बिघाड झाला.…
error: Content is protected !!