पार्थने लोकसभा निवडणूक लढवलीय, तो परिपक्वच आहे : नारायण राणे

मुंबई (वृत्तसंस्था) पार्थ पवार १८ वर्षाचा आहे. त्याने लोकसभा निवडणूक लढवलीय. त्यामुळे तो परिपक्वच आहे, असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले आहे. नारायण राणे यांनी पत्रकारांसोबत बोलतांना म्हणाले की, पार्थ पवार १८ वर्षाचा…

धरणगाव तालुक्यात आज आढळले २३ कोरोनाबाधित !

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव कोवीड केअर सेंटरने पाठविलेल्या संशयित रूग्णांच्या स्वॅबचे अहवाल आज प्रशासनाला प्राप्त झाले. यात तालुक्यात २३ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे.…

अखेर फेसबुकने भाजप नेत्यांच्या वादग्रस्त पोस्ट हटवल्या !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय जनता पक्षाचे नेते टी. राजा सिंह आणि आनंद हेगडे यांच्या वादग्रस्त पोस्ट फेसबुकने अखेर हटवल्या आहेत. फेसबुकच्या निष्पक्षतेवर 'द वॉल स्ट्रीट जर्नल'मध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर कंपनीने भाजप…

अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई (वृत्तसंस्था) माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी हे लोकनेते होते. देशाच्या या सर्वकालिन महान नेतृत्वाच्या स्मृतीदिनानिमित्त माझे विनम्र अभिवादन, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी…

मला कुणाशीही काही बोलायचे नाही : अजित पवार

पुणे (वृत्तसंस्था) मला कुणाशीही काही बोलायचे नाहीय. मला माझे काम करायचे आहे, अशा शब्दात बारामती दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवारविषयी बोलण्यास नकार दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष…

पंतप्रधानांच्या भेकडपणामुळे चीनला आमची जमीन घेण्याची संधी मिळालीय : राहुल गांधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधानांच्या भेकडपणामुळे चीनला आमची जमीन घेण्याची संधी मिळालीय आणि त्यांच्या खोटारडेपणामुळे चीनला ती जमीन आपल्या ताब्यात ठेवणे सोयीचे जाणार आहे, अशा शब्दात कॉंग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान…

रिपोर्ट : भाजप नेत्यांच्या द्वेष आणि हिंसा भडकावणाऱ्या पोस्टवर कारवाईस फेसबुकचा नकार !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) द्वेष आणि हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्टवर कडक कारवाई करणाऱ्या फेसबुकने भारतातील सत्ताधारी पक्ष अर्थात भाजपाचे नेते आणि संबंधित काही ग्रुपवर कारवाई करण्यास नकार दिल्याचा गौप्यस्फोट 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ने केला…

संतापजनक : अल्पवयीन मुलीची सामूहिक बलात्कारानंतर जीभ कापली आणि डोळे फोडले !

लखीमपूर (वृत्तसंस्था) एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशात घडला आहे. भयंकर म्हणजे नराधम आरोपींनी पिडीत मुलीची हत्या करण्यापूर्वी जीभ कापली होती आणि डोळे फोडले होते. …

एस. पी. बालसुब्रमण्यम व्हेंटिलेटरवर !

चेन्नई (वृत्तसंस्था) प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम (७४) यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. नुकतेच त्यांना यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. एस. पी. बालसुब्रमण्यम यांना…

मंदिरं आणि धार्मिकस्थळं सुरू व्हावीत : रोहित पवार

पुणे (वृत्तसंस्था) मंदिरं आणि धार्मिकस्थळं लोकांसाठी सुरू व्हावीत. त्यावर परिसरातील अनेक व्यावसायिकांची रोजीरोटी अवलंबून आहे. शिवाय लोकांच्या धार्मिक भावनाही असतात. त्याबाबत मी जरूर पाठपुरावा करेन, असे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी…

खळबळजनक : बलात्काराचा गुन्हा मागे घेत नाही म्हणून पीडितेच्या मुलीला पेटवले !

अहमदनगर (वृत्तसंस्था) बलात्काराचा गुन्हा मागे घेत नाही म्हणून एका आरोपीने थेट पीडितेच्या १० वर्षीय मुलीला जिवंत पेटवल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. राजाराम तरटे आणि अमोल तरटे (पारनेर) अशी या दोन आरोपींची नावे आहेत. …

गर्भवती प्रेयसीची प्रियकराकडून हत्या !

पिंपरी चिंचवड (वृत्तसंस्था) लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यातील प्रियकराने आपल्या गर्भवती प्रेयसीची हत्या केल्याची खळबळजनक घटना रांजणगावात घडली आहे. सोनामनी सोरेन असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. प्रेयसीचा गळा दाबून हत्या…

महाराष्ट्र आणि बिहार पोलिसांची तुलना होऊच शकत नाही, महाराष्ट्र पोलीस उत्तमच : फडणवीस

पुणे (वृत्तसंस्था) सुशांत प्रकरण सीबीआयकडे पाठवण्याची मागणी झाली. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईल. मात्र महाराष्ट्र आणि बिहार पोलिसांची तुलना होऊच शकत नाही. महाराष्ट्र पोलीस उत्तमच आहेत, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी…

राज्यात आंतरजिल्हा बस सेवा सुरू करणार : विजय वडेट्टीवार

चंद्रपूर (वृत्तसंस्था) कोरोना संकट वाढत असले तरी एका एसटी बसमध्ये २० पेक्षा अधिक प्रवासी नेऊ न देता राज्यात आंतरजिल्हा बस सेवा सुरू करणार असल्याची घोषणा पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात केली आहे. चंद्रपूर…

मुलींच्या विवाहाची वयोमर्यादा बदलणार, पंतप्रधान मोदींकडून संकेत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारत सरकारकडून आता मुलींच्या विवाहासाठी किमान वयोमर्यादा काय असावी यावर पुन्हा एकदा विचार केला जात आहे. तसे संकेतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने लाल किल्ल्यावरून देशाला केलेल्या आपल्या…

महाविकास आघाडीचे सरकार पडणार म्हणजे भाजपचे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ : गुलाबराव पाटील ( Video )

जळगाव (प्रतिनिधी) आपले आमदार शाबूत ठेवण्यासाठी भाजपकडून हा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. आमदार फुटू नयेत म्हणून भाजपकडून केविलवाणा प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडीचे सरकार पडेल, मग आपले सरकार येईल. आपले मंत्री होऊन आपली कामे होतील, अशा…

….त्यामुळे यूरीया साठेबाजीचा प्रश्नच येत नाही : विनोद तराळ

रावेर (प्रतिनिधी) कंपनीकडून यूरीया उपलब्ध होताच मागणी असलेल्या तालुकास्तरावरील कृषी दुकानदारांना आमच्याकडून तात्काळ यूरीया उपलब्ध करण्यात येतो. यामुळे यूरीयाची साठेबाजी करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे यूरीया पुरवठा करणारे जळगाव जिल्हाचे…

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न !

कोल्हापूर (वृत्तसंस्था) कोल्हापूर जिल्ह्यातील चार कुटुंबांतील सदस्यांनी अंगावर रॉकेल ओतून आज स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महदनाचा प्रयत्न केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. सुदैवाने पोलिसांनी या सर्वांना वेळीच ताब्यात…

मी आणखी चांगली कामं करावी म्हणून देवाने मला पुन्हा संधी दिली : नवनीत राणा

मुंबई (वृत्तसंस्था) आपणा सर्वांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. गेले पाच-सहा दिवस मी अमरावती-नागपूर-मुंबई असा प्रवास केला. आपण चिंता करु नका. माझी लहान मुलंसुद्धा काळजी करत आहेत, त्यांनाही मी हा व्हिडीओ पाठवत आहे. मी आणखी चांगली कामं करावी…
error: Content is protected !!