फैजपूरातील सातपुडा सोसायटी आणि श्री लक्ष्मी पतसंस्थेतर्फे कोरोनाग्रस्तांसाठी ३१ हजार रूपयांची मदत

फैजपूर, प्रतिनिधी । कोरोना विषाणू संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी येथील सातपुडा अर्बन क्रेडीट को. ऑप. सोसायटी आणि श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांचेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस प्रत्येकी 31 हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. या…

जळगाव कृउबा समितीत सोशल डिस्टन्सिंगच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन

जळगाव, प्रतिनिधी । राज्य शासनाने कोरोना विषाणुचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सींगचे पालन करीत नाहीत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव येथील मार्केटमध्ये नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच सोशल डिस्टन्ससिंगची अंमलबजावणी…

लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यात ३ हजार २४२ केसेस दाखल

जळगाव, प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर जळगाव पोलीस दलातर्फे धडक कारवाई करण्यात येत आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आतापर्यंत विविध बाबींचे उल्लंघन करणाऱ्यांवर जिल्ह्यातील विविध पोलीस…

गिरडगाव येथील पाझर तलाव कार्यक्षेत्रातील ‘त्या’ वृक्षतोडप्रकरणी व्यापाऱ्यास अटक करण्याची…

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील गिरडगाव येथील पाझर तलावातील कार्यक्षेत्रात बेकायदेशीर वृक्षतोड केल्याप्रकरणी येथील व्यापाऱ्यावर यावल पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होवून पंधरवाडा होवूनही अद्याप कोणतही कारवाई केले नाही. संबंधित…

पिंप्राळा-हुडको परीसरात दोन गटात तुफान दगडफेक; ९ जणांविरोधात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । पिंप्राळा-हुडको परीसरात रविवारी रात्री दोन गटात तुफान दगडफेक करत धक्काबुक्की व हाणामारी करणाऱ्या ९ जणांविरोधात रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दोन तरूणांना अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की,…

ट्रक-दुचाकीच्या धडकेत महिला जागीच ठार; ट्रकचालकास अटक

जळगाव प्रतिनिधी । नशिराबादला सिमेंट भरण्यासाठी जात असलेल्या ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील जागीच मृत्यू झाला. महामार्गावर कालिका माता मंदिराजवळ हा अपघात झाला. आजच्या अपघातात रेहान बी शेख तस्लिम ४२ रा. उस्मानिया पार्क असे मयत

जळगावात आखाजीचा पत्त्यांचा डाव पोलिसांनी उधळला; १२ जणांवर कारवाई

जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊन काळात शहरातील श्रीकृष्ण कॉलनीच्या एका घरात रंगलेल्या पत्त्यांचा डाव जिल्हा पेठ पोलीसांनी उधळून लावला आहे. या कारवाईत १२ जणांविरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातील ७० ते ८०…

जळगावातील अज्ञात चोरट्यांनी फोडले किराणा दुकान

जळगाव प्रतिनिधी । शहरातील के.सी.पार्क परीसरातील किराणा दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून हजार रूपयांचा मुद्देमाल साहित्य चोरून नेल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

देवसगाव येथे ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा दाबून जागीच मृत्यू

जामनेर प्रतिनिधी । खळवाडीतून ट्रॅक्टर गावात नेत असतांना धूळ मातीत ट्रक्टर अडकल्याने ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी तालुक्यातील देवसगाव येथे घडली आहे. याप्रकरणी जामनेर पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत

आसोदा येथील तरूणावर प्राणघातक हल्ला; रविंद्र देशमुखसह दोघांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । दुर्गा देवी मंडळाच्या अध्यक्षपदावरुन आसोदा येथील तरूणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री आसोदा येथे घडली. याप्रकरणी जि.प.सदस्य पती रविंद्र देशमुखसह इतर दोघांवर तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

कुसुंबा येथील रिक्षा चालकाला बेदम मारहाण; दोघांविरोधात पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । पोलीसांना सांगून मित्रांची दारू पकडल्याच्या संशयावरून दोघांनी रिक्षा चालकाला मारहाण करून बेदम मारहाण केल्याची घटना आज दुपारी कुसुंबा येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात दोघा भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

जळगावातील शाहूनगरात दोघांना बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । गुटख्याची पुडी व दारू जादा भावाने देत असल्याच्या कारणावरून दोघांना चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना शाहुनगर शुक्रवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी शहर पोलीसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की,…

जळगावातील वाईन्स शॉप गोदामातील मद्यसाठ्याची तपासणी करा – ॲड. कुणाल पवार

जळगाव, प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या काळात शहरातील वाईन्स शॉपच्या सिल असलेल्या गोदामांची मद्यसाठ्याची तपासणी करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल नेमाडे, ॲड. कुणाल पवार यांनी राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षकांकडे…

जैन उद्योग समूहाच्या स्नेहाची शिदोरी केंद्रास पालकमंत्र्यांची भेट

जळगाव प्रतिनिधी । जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमीटेड, भवरलाल ॲण्ड कांताई जैन फाऊंडेशन आणि गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने लॉकडॉऊन काळात गरजू, हातावर पोट असणाऱ्या कुटुंबासाठी स्नेहाची शिदोरी 2 एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. कुटुंबासाठी…

एमआयडीसी पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी; मुख्यालयात तडकाफडकी बदली

जळगाव प्रतिनिधी | लॉकडाऊनमध्ये दारू विक्रीप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजित शिरसाठ यांची आज पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी तडकाफडकी उचलबांगडी केली आहे. रणजित शिरसाठ यांची मुख्यालयात बदली झाली…

भुसावळात रमजाननिमित्त मुस्लिम बांधवांचे घरातच नमाज पठण

भुसावळ प्रतिनिधी । मुस्लिम बांधवांचा पवित्रा रमजान महिन्याला आजपासून सुरूवात झाली. ज्या वेळेस चांद दिसल्यावर तराबीची नमाज सुरू होते. पुढील 26 दिवसापर्यंत नमाज पठण केले जाते. रमजान महिन्यात ताराबी नमाजला विशेष महत्त्व आहे. कोरोनाचे संकट दूर…

नशिराबाद येथे झिअम फाऊंडेशनतर्फे दिव्यांग बांधवांना मोफत धान्य वाटप

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील झिअम फाऊंडेशनतर्फे ग्रा.पं. सदस्य प्रदिप साळी यांनी आपला वाढदिवस साजरा न करता गोरगरीब दिव्यांग बांधव निराधार कुटुंबाना मोफत धान्य वाटप केले. वाढदिवस अत्यंत नित्य व सामान्य गोष्टी आहेत त्यात…

कापूस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषि विभागाचे आवाहन

जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी खरीप हंगामासाठी 1 मे पासुन कापुस बियाणे उपलब्ध होणार आहे. परंतु मागील दोन वर्षाचा अनुभव पाहता शेतकऱ्यांनी पुर्व हंगामी लागवड करु नये. अन्यथा गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणात…

पिंप्राळा-हुडको परीसरात गोंधळ; जमावबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ९ जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । क्षुल्लक कारणावरून पिंप्राळा-हुडको परीसरात गुरूवारी रात्री १० वाजता दोन गटात वाद निर्माण झाला होता. यावेळी नागरीकांचा जमाव मोठ्या प्रमाणावर उपस्थित झाल्याने पोलीसांनी जमावबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ९ जणांविरोधात गुन्हा दाखल…

शेंदुर्णीत संजय गरूड यांच्यातर्फे गरजू कुटुंबांना किराणाचे वाटपाचे नियोजन

शेंदुर्णी प्रतिनिधी । शेंदूर्णी सेकंडरी एज्युकेशन संस्थेचे चेअरमन व माजी जि.प.सदस्य संजय गरुड यांचा २६ एप्रिल रोजी वाढदिवसानिमित्त परीसरातील २ हजार ५०० गरजू कुटूंबांना संसारोपयोगी किराणा मालाचे वाटप करण्यात येणार आहे. तालुक्यातील…
error: Content is protected !!