जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांमध्ये मतमोजणी केंद्रांवर कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यनिष्ठेची शपथ घेतल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
सर्व प्रथम टपाली मतदान मोजण्यास सुरूवात करण्यात आला.