Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अरस्तुलबी बिसमिल्ला पटेल यांचे निधन

WhatsApp Image 2019 08 08 at 14.37.47

यावल प्रतिनिधी । येथील पांडूरंग सराफ नगर परिसरातील रहिवासी अरस्तुलबी बिसमिल्ला पटेल (वय-७२) यांचे आज दि. ८ ऑगस्ट रोजी भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

अरस्तुलबी पटेल या सेवानिवृत एसटी चालक स्व.बिस्मिल्ला वजीर पटेल यांच्या पत्नी तर पटेल समाज कब्रस्तान देखरेख समिती यावलचे विश्वस्त हाजी लुकमान बिस्मिल्ला पटेल यांच्या आई होत. मृत्यु पश्चात त्यांना 3 मुले, सुना, नांतवंडे असा परिवार आहे. आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दफनविधी करण्यात येणार आहे.

Exit mobile version