शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या एकाला गुन्हा दाखल

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शहरात शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या एकाला संशयित आरोपी याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी भुसावळ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, संशयित आरोपी प्रशांत उर्फ गोलू युवराज ठाकूर रा. हनुमान नगर याच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या एकाला गुन्हा दाखल आहे.  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सहाय्यक फैाजदार अशोक महाजन, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, पो.ना. श्रीकृष्ण देशमुख, पो.ना. रणजित जाधव, पो.ना. किशोर राठोड, विनोद पाटील, ईश्वर पाटील यांनी कारवाई करत संशयित आरोपी प्रशांत ठाकूर याला अटक केली. पुढील कारवाईसाठी भुसावळ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content