Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेनेला मुख्यमंत्री देण्यास अमित शाह यांचा नकार

amit shaha

 

मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमध्ये शहा यांनी मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद शिवसेनेस देण्यास नकार दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी ५ किंवा ६ तारखेला होणार असल्याची माहिती समोर येत होती. परंतू आता भाजप शिवसेना तिढा अद्याप कायम असल्याने ही तारीख ही बारगळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. राष्ट्रपती राजवट लागणार नाही. तसेच ८ तारखेपूर्वी सरकार स्थापन होण्याचा विश्वासही भाजपला आहे.

Exit mobile version