Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगाव येथे ‘ना नफा ना तोटा तत्वा’वर अॅम्ब्यूलन्स सेवा

WhatsApp Image 2019 08 07 at 7.33.23 PM

चाळीसगाव, प्रतिनिधी | वैद्यकीय शिक्षण आणि पालकमंत्री मंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्याने आणि चाळीसगाव विकास मंचच्या प्रफुल्ल साळुंखे यांच्या वतीनं चाळीसगाव तालुक्यात गेली २ वर्ष अॅम्ब्यूलन्स सेवा सुरू आहे.

गरीब आणि गरजू रुग्णासाठी ही सेवा चाळीसगाव विकास मंचतर्फे ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर पुरवण्यात येते. तरी ज्या ज्या गरजू रुग्णांना अॅम्ब्यूलन्सची आवश्यकता असेल त्यांनी ९८२३४०२०१९ आणि ७०६६८७२०१९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version