Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा येथे सफाई कामगारांना रेनकोट वाटप

WhatsApp Image 2019 07 31 at 4.47.51 PM

पाचोरा, प्रतिनिधी | सफाई कामगारांना भर पावसातही काम करावे लागते. हीबाब लक्षात घेता नगरपरिषदकडून सफाई कामगारांना पावसाच्या पाण्याच्या पासून बचाव करण्यासाठी रेनकोटचे वाटपकरण्यात आले.

सफाई कामगारांना रेनकोट वाटप नगराध्यक्ष, संजय गोहील, उपनगराध्यक्ष शरद पाटे, सुनिता पाटील नगरसेविका,मुख्यधिकारी सोमनाथ आढाव,आरोग्य निरीक्षक धनराज पाटील, पप्पू दादा राजपूत,बापु हटकर,दादा चौधरी,सतिष चेडे,शितल सोमंवशी,आनंद पगारे,यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी सफाई कमर्चारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version