Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रवींद्र वायकर नंतर ठाकरे गटाच्या राजन विचारेच्या घरी ईडीचा छापा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल उद्या लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी ४ वाजता निकाल जाहीर करतील. अशातच आमदार अपात्रतेच्या निकालाआधीच ठाकरे गटाला दोन मोठे धक्के बसले आहेत. आज सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे. जोगेश्वरी येथील भूखंड गैरवापर प्रकरणी ईडीने वायकर यांच्या ७ ठिकाणांवर ही छापेमारी केल्याची माहिती आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार राजन विचारेंच्या घरांवर आयकर विभागाने छापा टाकला आहे.समाज नवयुवक मंडळ व पदाधिकारी यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

यावेळी उपस्थित तालुक्यातील सर्व समाज बांधव उपस्थित होते आझाद चौक यातून रॅली मार्गस्थ झाली आझाद चौक भवानी चौक व श्रीराम चौक गोहाडी चौक नगरपालिका महाराणा प्रताप चौक व शिवतीर्थ कजगाव नाका ते आझाद चौक ते धरणगाव चौफुली व नवीन तेली भवन येथे संपन्न झाली.

ठाकरे गटाचे खासदार राजन विचारेंच्या घरावर आयकर विभागाचा छापा टाकल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. आमदार रवींद्र वायकरांनंतर आता खासदार राजन विचारे टार्गेटवर असल्याची त्याचबरोबर तपास संस्थांकडून आज ठाकरे गट निशाण्यावर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

Exit mobile version