Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अभिषेक पाटील यांचा जळगाव शहरात झंझावाती प्रचार

WhatsApp Image 2019 10 19 at 6.02.14 PM

जळगाव, प्रतिनिधी | महाआघाडीचे अधिकृत उमेदवार अभिषेक पाटील यांनी आज शनिवार १९ ऑक्टोबर रोजी प्रचाराच्या शेवटच्या दिवसी नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यात नागरिकांनी अभिषेक पाटील यांच्याकडे विविध समस्या मांडल्या.

शहरातील खडके चाळ, इंद्रप्रस्थ नगर, शिवाजी नगर परिसरात आज महाघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी प्रचार रली काढली होती. या प्रचार रलीत महाआघाडातील घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. अभिषेक पाटील यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. नागरिकांचा मोठा पाठींबा पाटील यांना मिळत असल्याचे चित्र पहावयाला मिळत आहे. पाटील यांचे आबालवृद्धांनी स्वागत केले. पाटील यांनी शिवाजीनगर परिसरात आपला प्रचार केला. त्यांच्या सोबत पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Exit mobile version