Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वांजोळा येथे आ.सावकारे यांनी ग्रामस्थांसह केले श्रमदान (व्हिडीओ)

7e4759d3 6850 43eb b1e2 9729b0276492

भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील वांजोळा येथे ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ अभियानाअंतर्गत नाला खोलीकरण करण्यासाठी आमदार संजय सावकारे यांनी मंगळवारी ग्रामस्थांसह श्रमदान केले.

 

भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्याने पावसाचे पाणी जिरवणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे आणि नागरिकांचाही या योजनांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. वांजोळा येथे तर संतोष सोनवणे या नवरदेवानेही विवाह सोहळ्याच्या काहीवेळ आधी ग्रामस्थांसोबत श्रमदान केले.

 

 

Exit mobile version