Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ए. टी. पाटील यांच्या कार्यलयात रक्तदान शिबिर

पारोळा प्रतिनिधी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपा वतीने सुरु असलेल्या”सेवा सप्ताहत” आज शहरातील माजी खासदार ए. टी. पाटील यांच्या कार्यलयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. 

त्यात 23 जणांनी रक्तदान केले.सुरवातीला प्रतिमा पूजन करुन रक्तदान उपक्रम सुरू करण्यात आले.याप्रसंगी माजी.खा.अे.टी. पाटील, तालुकाध्यक्ष अतुल मोरे, शिक्षक सेल तालुका अध्यक्ष जितेंद्र चौधरी, मुकुंदा चौधरी,रवींद्र पाटील, धीरज महाजन, सचिन गुजराथी, समाधान पाटील ,गणेश पाटील,अमोल पाटील,नरेंद्र पाटील,सकेंत दाणेज,समीर वैद्य,नरेंद्र साळी,नंदलाल पाटील,शाम पाटील,व पारोळा तालुका व शहर पदाधिकारी व कार्यकर्ते हे उपस्थित होते. दरम्यान सेवा सप्ताह अंतर्गत तालुका भाजप वतीने ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप देखील या पूर्वी करण्यात आले.

Exit mobile version