Tag: ipl

ipl nilav
क्रीडा

आयपीएल स्पर्धा पुढे ढकलली

मुंबई प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमिवर आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात आली असून आता ही स्पर्धा एप्रिलच्या मध्यापासून सुरू होणार आहे. येत्या २९ मार्चपासून आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तथापि, कोरोनामुळे ही स्पर्धा एप्रिलच्या मध्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याची अनेक दिवसांपासून मागणी करण्यात येत होती. यासंदर्भात […]

क्रीडा

चित्तथरारक विजयासह आयपीएलवर मुंबई इंडियन्सचा कब्जा

हैदराबाद वृत्तसंस्था । शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अंतिम फेरीतील सामन्यात विजय संपादन करून मुंबई इंडियन्सचे चौथ्यांदा आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तथापि, चेन्नईच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केल्यामुळे मुंबईने २० षटकांमध्ये ८ गडी गमवत १४९ धावा केल्या. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मासह मुंबईच्या बहुतांश फलंदाजांची निराश […]

क्रीडा

राजस्थान रॉयल्सचा तीन गड्यांनी विजय

कोलकाता वृत्तसंस्था । रियान पराग आणि जोफ्रा आर्चरच्या दमदारी फलंदाजीमुळे राजस्थान रॉयल्स संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा तीन गडी राखून पराभव केला. घरच्या मैदानावर कर्णधार दिनेश कार्तिकच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने १७५ धावांपर्यंत मजल मारली. धवल कुलकर्णीच्या जागी संघात स्थान मिळालेल्या वरुण अरॉनने चमकदार कामगिरी केली. त्याने ख्रिस […]

क्रीडा

बेंगळुरूची किंग्ज इलेव्हनवर मात

बेंगळुरू वृत्तसंस्था । एबी डिव्हिलीयर्सच्या दणकेबाज फलंदाजीच्या जोरावर आरसीबी संघाने किंग्ज इलेव्हनचा १७ धावांनी पराभूत केले. चिन्नास्वामी स्टेडियमवरील या सामन्यात धावांचा पाऊस पहायला मिळाला. आरसीबीने निर्धारित २० षटकांत ४ बाद २०२ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार विराट कोहली, पार्थिव पटेल, मोईन अली व आकाशदीप नाथ लवकर बाद झाल्यामुळे नवव्या षटकात आरसीबीची […]

क्रीडा

आरसीबीची कोलकाता संघावर मात

कोलकाता वृत्तसंस्था । विराट कोहली आणि मोईन अली यांच्या दणकेबाज फलंदाजीच्या जोरावर आरसीबी बंगळूर संघाने कोलकाता नाईट रायडर्सला १० धावांनी हरविले. आरीसीबी संघाचे सलामीवीर पार्थिव पटेल आणि अक्षदीप नाथ लवकर बाद झाले. मात्र यानंतर विराट कोहली आणि मोईन अली यांनी तिसर्‍या विकेटसाठी मोठी भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी कोलकात्याच्या गोलंदाजीचा समाचार […]

क्रीडा

बंगळुरूच्या पराभवाची मालिका सुरूच

बंगळुरू वृत्तसंस्था । यंदाच्या आयपीएलमध्ये बंगळुरू संघाने आज पुन्हा एकदा सामना गमावला असून दिल्लीने त्यांना पराभूत केले. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सने बंगळुरुला १४९ धावांवर रोखलं. तर बंगळुरुच्या डावाची सुरुवात खराब झाली. पार्थिव पटेल झटपट माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहलीने […]

क्रीडा

मुंबईचा हैदराबादवर दणदणीत विजय

हैदराबाद वृत्तसंस्था । अलझारी जोसेफने केलेल्या भेदक मार्‍याच्या बळावर मुंबई इंडियन्सने हैदराबादला ४० धावांनी धुळ चारली. मुंबई इंडियन्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करतांना ७ बाद १३६ इतक्या धावा केल्या. कायरन पोलार्डच्या ४६ धावांच्या खेळीचा अपवाद वगळता मुंबईच्या कोणत्याही फलंदाजाने टिकाव न धरल्यामुळे या संघाचा डाव लवकर आटोपला. खरं तर १३७ धावांचे […]

क्रीडा

मुंबई इंडियनचा दारूण पराभव

मोहाली वृत्तसंस्था । किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने आज मुंबई इंडियन्स संघाचा तब्बल आठ गडी राखून दारूण पराभ केला. मुंबई इंडियन्सची सलामीची जोडी क्विंटन डी-कॉक आणि रोहित शर्मा यांनी झोकात सुरूवात केली. क्विंटन डी-कॉकने ६० धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याला रोहित शर्माने चांगली साथ दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी […]

क्रीडा

चित्तथरारक सामन्यात मुंबई इंडियन्सचा विजय

बंगळुरू वृत्तसंस्था । अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्सचा सहा धावांनी पराभव करून आयपीएलच्या या मोसमातील पहिल्या विजयाची नोंद केली. रॉयल चॅलेंजर्सने मुंबई इंडियन्सला १८७ धावांवर रोखलं. खरं तर, मुंबई इंडियन्सने डावाची सुरुवात चांगली केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि क्विंटन डी-कॉक यांनी डावाची आक्रमक सुरुवात केली. दोघांनीही […]

क्रीडा

भारतातच रंगणार आयपीएलचा थरार !

नवी दिल्ली वृत्तसंस्था । आयपीएलच्या आयोजनावरून सुरू असणारा संशयकल्लोळ संपुष्टात आला असून यंदाची स्पर्धा ही भारतातच होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भारतात ज्या काळात लोकसभेची निवडणूक होणार आहे, त्याचवेळी इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) होणार आहे. त्यामुळे निवडणूकीच्यावेळी ही स्पर्धा भारतात होणार की नाही, याबाबत संशयकल्लोळ होता. परंतु, मंगळवारी […]