चाळीसगाव

wp 15853895857596189652524544228209
चाळीसगाव सामाजिक

चाळीसगावातील वार्ड क्रमांक ७ मध्ये तरूणांनी राबविले स्वच्छता अभियान

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी वार्ड क्रमांक ७ मधील तरूण एकत्र येत साफसफाई स्वच्छता केली आहे. मात्र नगरपालिकेने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरीकांकडून होत आहे. सध्या जगात संसर्गजन्य साथरोग कोरोना कोविड १९ या विषाणूंने थैमान घातले आहे. या लॉकडाऊन सुरू केले आहे. तर महाराष्ट्रात सर्वपक्षीय […]

covid
आरोग्य चाळीसगाव

चाळीसगावात पोलीस बॉइजतर्फे कोरोनाबाबत जनजागृती

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलीस बॉइज विद्यार्थ्यांनी कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये व नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी, यासाठी बॅनर द्वारे जनजागृती केली. या उपक्रमाचे खा. उन्मेश पाटील आणि उमंग महिला परीवार अध्यक्षा संपदा पाटील यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांचे कौतुक केले. संपूर्ण जगभर कोरोना विषाणूने […]

chl 1
चाळीसगाव सामाजिक

नागरिकांनी खबरदारी घेत जबाबदारी ने वागावे : आमदार चव्हाण

चाळीसगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्रासह जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आ. मंगेश चव्हाण यांनी आज प्रशासकीय विभागांचा आढावा घेतला. आ. मंगेश चव्हाण यांनी घेतलेल्या आढावा बैठकीस विविध अधिकारी उपस्थित होते. यात तहसिलदार तथा नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी अमोल मोरे, गटविकास अधिकारी अतुल पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम […]

waghudu aag
क्राईम चाळीसगाव

वाघडू शिवारात झोपडीला आग; वृद्ध जळून खाक

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वाघडू शिवारातील शेतात असलेल्या झोपडीला रात्रीच्या वेळी आग लागून यात देवराम नंदराम पाटील (वय ७०) यांचा जळून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. देवराम पाटील हे गेल्या पंधरा वर्षांपासून शेतातच झोपडीत राहत होते. रात्री थंडी असल्याने शेकोटी केल्यामुळे या शेकोटीची आग झोपडीला लागल्याने ही झोपडी जळून खाक […]

wp 1583167771015283043190204411468
उद्योग करियर चाळीसगाव

चाळीसगाव येथील मुद्रा योजनेचा तालुकास्तरीय मेळावा स्थगित

जळगाव प्रतिनिधी । प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा चाळीसगाव येथे 16 मार्च, 2020 रोजी होणारा तालुकास्तरीय मेळावा तूर्त स्धगित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा समन्वय समितीच्या वतीने देण्यात आली आहे. जिल्ह्यातील बेरोजगार व सुशिक्षित तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रेरित करणे तसेच लघुउद्योजकांना अर्थसाह्य उपलब्ध होण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत जिल्हा समन्वय समितीच्या वतीने  जिल्ह्यातील प्रत्येक […]

chl
चाळीसगाव सामाजिक

साहित्यातून मोठी प्रेरणा मिळते : खासदार उन्मेष पाटील

  चाळीसगाव, प्रतिनिधी । साहित्यातून माणसाला मोठी प्रेरणा मिळते याचा पुस्तक वाचनातून मी देखील अनुभव घेतला आहे. आजच्या डिजिटल युगात वाचनाची आवड कमी होत असताना आज देशपांडे सरांच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा संपन्न होतो आहे याचा अभिमान आहे. पुस्तकातून लीडर घडतो.जेथे लीडर ठाम तेथे केडर यशस्वी होतो असे प्रतिपादन खासदार उन्मेष […]

jci chalisgaon
चाळीसगाव सामाजिक

जेसीआय चाळीसगाव सिटीतर्फे अवयवदान जनजागृती व संकल्प मोहीम

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील जेसीआय चाळीसगाव सिटीच्या वतीने मरणोत्तर अवयवदान जनजागृती व संकल्प मोहीम सुरू करण्यात आली आहे. येणार्‍या काळात जेसीआय चाळीसगाव सिटी अवयव दान श्रेष्ठ दान या बोधवाक्य नुसार सर्व तालुक्यांमध्ये मरणोत्तर अवयव दान जनजागृती संदर्भात विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. मरणोत्तर अवयवदानासाठी आवश्यक असणारे फॉर्म उपलब्ध करण्यात आले […]

क्राईम चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यात चंदन चोर अटकेत

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पाटणादेवी जंगलातून चोरलेल्या सुमारे १३.४ किलो चंदनासह एकाला मध्यरात्रीच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वृत्त असे की, पाटणादेवी गौताळा अभयारण्य हे धार्मिक स्थळ तसेच ऐतिहासिक निसर्गरम्य पर्यटन म्हणून प्रसिद्ध आहे. या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या वनस्पती वन औषधी मुबलक प्रमाणावर आढळतात. यातच चंदन देखील या […]

holi
चाळीसगाव सामाजिक

सोलार प्रकल्पग्रस्तांची लक्षवेधी होळी; नेत्यांच्या प्रतिमांचे दहन (व्हिडीओ)

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील सोलर प्रकल्पाने पिडीत असणार्‍या शेतकर्‍यांनी भाजप नेत्यांच्या प्रतिमांचे होळीत दहन करून आपला रोष व्यक्त केला. तर याचसोबत महाआघाडीच्या नेत्यांकडून आपल्याला न्याय मिळावा अशी अपेक्षादेखील व्यक्त केली आहे. काल दि ९ मार्च रोजी होळी सनाचे औचित्य साधून मौजे बोढरे येथे पिडीत शेतकर्यांनी लक्षवेधी होळीचे आयोजन केले होते, […]

rasta
चाळीसगाव

रस्त्याच्या निकृष्ट कामांची चौकशी करण्याची मागणी

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील रोहिणी ते पिंपळगाव आणि पिंपळगाव ते घोडगाव या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून याची चौकशी करण्याची मागणी ज्ञानेश्‍वर धर्मा बागुल यांनी सार्वजनीक बांधकाम मंत्र्यांकडे केली आहे. या संदर्भात सार्वजनीक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात ज्ञानेश्‍वर बागूल यांनी म्हटले आहे की, रोहिणी ते […]