राष्ट्रीय

uddha 1574608405 618x347
राष्ट्रीय

सम-विषम तत्त्वावर सगळे बाजार, दुकानं उघडणार ; लॉकडाऊन-५ ची नियमावली जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात असला तरी ५ जूनपासून  मार्केट कॉम्प्लेक्स, सर्व बाजारपेठ आणि दुकानांना सम-विषम तत्त्वावर सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उघडण्यास मुभा देण्यात आली आहे. केंद्रापाठोपाठ राज्य सरकारनेही आज आपली नियमावली प्रसिद्ध केलीय.   केंद्र सरकारने ३० जूनपर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा केल्यानंतर आता संपूर्ण राज्यातही […]

sanjay raut 3
आरोग्य राजकीय राज्य राष्ट्रीय

‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला : संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) गुजरात, मुंबई आणि दिल्लीत कोरोनाचे संक्रमण व्हायला फेब्रुवारी महिन्यात अहमदाबादमध्ये आयोजित करण्यात आलेला ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.   संजय राऊत यांनी ‘सामना’च्या मुखपत्रात केंद्र सरकारवर देखील टीका केली आहे. राऊत पुढे म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या […]

jalgaon collector office
आरोग्य राष्ट्रीय

सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांमध्ये तीन फुटांच्या अंतर ; ट्रिपल लेअर मास्कही अनिवार्य

  नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ) कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी कार्यालयांमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची दररोज थर्मल स्क्रिनिंग करणे, हवा खेळती राहण्यासाठी सरकारी कार्यालयातील सर्व खिडक्या उघड्या ठेवणे. तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी तीन पदरी मास्क संपूर्ण कार्यालयीन वेळेत वापरावा, अशा काही मार्गदर्शक सूचना केंद्राने दिल्या आहेत. तसेच सर्व राज्यांना त्याचे पालन करण्यास […]

pm modi
राजकीय राष्ट्रीय

अधिक सावधानता बाळगायला हवी ; पंतप्रधान मोदी

  नवी दिल्ली, वृतसेवा | कोरोनाविरुद्धची लढाई ही देशातील नागरिकांच्या संकल्पनेमुळे लढली जात आहे. नागरिकांच्या संकल्पना शक्तीसोबत देशवासीयांची सेवाशक्तीही या लढाईत महत्त्वाची ठरत असून कोरोना लसीवर देशांत काम सुरु आहे , असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संबोधित करताना सांगितले. सोमवार १ जूनपासून लॉकडाउनचा चौथा टप्पा संपून अनलॉक-१ सुरू होऊन […]

Amit Shah PTI12
राजकीय राष्ट्रीय

मरकजचा कार्यक्रम आम्ही वेळेवर रोखला असता तर ही वेळ आली नसती : अमित शहा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मरकजचा कार्यक्रम आम्ही वेळेवर रोखला असता आणि तिथल्या लोकांना वैद्यकीय सुविधा पुरवल्या असत्या तर आज ही वेळ नसती, अशी कबुली अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे.   केंद्र सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिली वर्षपूर्ती शनिवारी झाली. यावेळी आयोजित एका विशेष ऑनलाइन कार्यक्रमात ते बोलत होते. शाह […]

Logo News
राष्ट्रीय

कंटेनमेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन; इतरत्र ८ जूननंतर शिथीलता

नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशभरातील कंटेनमेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला असून अन्य ठिकाणी मात्र ८ जूनपासून टप्प्याटप्प्याने शिथीलता देण्यात येणार असल्याचे आज केंद्र सरकारच्या गाईडलाईनमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. देशात लॉकडाऊन ५.० येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारने आज जाहीर केलेल्या गाईडलाईनमध्ये याला जाहीर करण्यात आले […]

yaval rain
राष्ट्रीय

केरळमध्ये मान्सून दोन दिवस आधीच पोहचला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अंदाजित तारखेच्या दोन दिवसांपूर्वीच यंदा केरळमध्ये मान्सून पोहोचल्याचा दावा खासगी हवामान एजंसी स्कायमेटने आज (शनिवार) केला आहे.   स्कायमेटच्या दाव्यानुसार, मान्सून 30 मे रोजी केरळमध्ये दाखल झाले आहे. भारतीय हवामान विभागाने 1 जूनला पाऊस केरळात धडकणार असल्याचे अंदाज वर्तविला होता. या तारखेच्या दोन दिवसांपूर्वीच मान्सूनने हजेरी लावल्याचे […]

covid
आरोग्य राष्ट्रीय

देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा 1 लाख 73 हजार 453 वर पोहचला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा आता 1 लाख 73 हजार 453 वर पोहचला आहे. चिंताजनक म्हणजे मागील 24 तासात आतापर्यंत सर्वाधिक 265 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.   देशात एका दिवसात 11 हजार 264 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामधील सर्वाधिक महाराष्ट्रातील आहेत. याशिवाय काल 7 हजार 964 नव्या कोरोनाबाधितांची नोंद […]

pm modi
आरोग्य राष्ट्रीय

गेल्या वर्षात देशभरात मोठे परिवर्तन- पंतप्रधान

नवी दिल्ली वृत्तसंस्था । विद्यमान केंद्र सरकारच्या दुसर्‍या टर्ममधील पहिल्या वर्षात देशभरात मोठे परिवर्तन आले असून विविध क्षेत्रांमध्ये प्रगती झाल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आपल्या सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय जनतेशी पत्रातून साधलेल्या संवादात त्यांनी विविध विषयांना स्पर्श करत देश प्रगतीपथावर असल्याचे सांगितले आहे. आज म्हणजे ३० मे रोजी […]

ajit jogi
राजकीय राष्ट्रीय

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन

रायपूर (वृत्तसंस्था) छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे प्रदीर्घ आजाराने आज निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. अजित जोगी यांना ९ मे रोजी ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रायपूरमधल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतू त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळतच होती. काही दिवस त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. नंतर ते कोमात गेले […]