Cities

cyber
क्राईम जळगाव

नोकरीच्या बहाण्याने तरूणाला ९३ हजारात ऑनलाईन गंडा

जळगाव प्रतिनिधी । बनावट नोकरी कागदपत्र पाठवून तरूणांला ऑनलाईनच्या माध्यमातून ९३ लाखात गंडविणाऱ्या संशयित आरोपीला दिल्ली येथून सायबर क्राईमच्या पोलीसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे संशयित आरोपी हा उच्चशिक्षीत असून दिल्लीत वकीलाची नोकरी करतो. याबाबत माहिती अशी की, सचिन संजय मराठे रा. म्हसावद ता.जि.जळगाव हे बेरोजगार असल्याने नोकरी मिळावी या […]

bjp 1
चोपडा राजकीय

‘स्थगिती’ सरकार विरोधात उद्या भाजपचे धरणे आंदोलन ; म्हाळके

चोपडा, प्रतिनिधी । शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी झुलवत ठेवणारे सरकार आजतागायत काहीही देवू शकलेले नाही.राज्यात महिलांवर होणारे अत्त्याचार दिवसागणिक वाढत आहेत. मात्र ‘तिन तिघाडा’ सरकार मागच्या भाजप सरकारचे जनहिताचे निर्णय केवळ स्थगित करण्याचा उपक्रम राबवीत असल्याने या सरकारला जागे करण्यासाठी राज्यातील सर्व तहसिल कचेरींवर भाजप धरणे आंदोलन करणार असल्याचे माजी पं.स.सभापती आत्माराम […]

railway
क्राईम भुसावळ

विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

भुसावळ, प्रतिनिधी । भुसावळ विभागाच्या खंडवा स्टेशनवर विना टिकट, अयोग्य तिकीट रोखण्यासाठी आज सोमवार (दि. २४) रोजी तिकिट तपासणी करण्यात आली आरबीएफचे वरिष्ठ व्यवस्थापक व भुसावळ विभागातील वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी करण्यात आली. खंडवा स्थानकातील तिकिट तपासणी तपासणीसाठी एकूण २६ तिकिट तपासणी पथके, आरपीएफ पथक […]

Bhusawal1 3
भुसावळ

भुसावळातील रेल्वे कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

भुसावळ प्रतिनिधी । यावल नाका ते झेडटीएसपर्यंतचा रोड नगरपालिकाकडून रेल्वेचा हस्तांतरीत करण्याबाबत रेल्वे कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांना निवेदन देण्यात आले. यावर जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, यावल नाका ते झेडटीएसपर्यंतचा रोड संदर्भात मंत्रालयात फाइल पाठवली आहे त्वरित कारवाई करत आम्हाला भुसावल नगरपालिकेची प्रत व […]

andolan
भुसावळ सामाजिक

पिंप्रीसेकम संघर्ष समितीचा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

भुसावळ, प्रतिनिधी । दीपनगर सीएसआर संदर्भात एकत्रीत निविदा रद्द करुन स्वतंत्र निविदा प्रकाशित करणे, २०१२ मध्ये झालेल्या आंदोलनातील महिलांवरील गुन्हे रद्द करणे, पिंप्रीसेकम रेल्वे लाईनवर आश्वासनाप्रमाणे उड्डाण पूल उभारणी करणे आदींसह अन्य प्रमुख मागण्यांसाठी पिंप्रीसेकम संघर्ष समितीने गुरुवारी दीपनगर प्रकल्पाच्या गेटसमोर रास्तारोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. यामुळे दीपनगर प्रशासनात खळबळ […]

yash
यावल शिक्षण

उत्कर्षा सातपुते एमबीबीएस प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली येथील रहीवासी सध्या फैजपुर तालुका यावल येथे राहात असलेले संजय मधुकर सातपुते यांची कन्या उत्कर्षा हि राजीव गांधी मेडीकल कॉलेज, कलवा ठाणे मुंबई येथील एमबीबीएसच्या अंतीम वर्षात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे. उत्कर्षा सातपुते हिचे पहीली ते दहावीपर्यंत शिक्षण कोरपावली तालुका यावल येथील डी. एच. […]

new small logo
यावल शिक्षण

शिक्षण विभागाचा गोंधळ; मनवेल परीसरातील मुले शिक्षणापासून वंचित !

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाचा प्रवाहात आणण्यासाठी शासन विविध योजना व उपक्रम राबवित असले तरी मात्र शिक्षण विभाग गोंधळलेल्या अवस्थेत असल्याने आजही अनेक मुले शिक्षणाच्या प्रवाहातून दुर असल्याचे दिसुन येत आहे. शिक्षण हमी कायदा २००९ अंतर्गत कुणीही शिक्षणापासून वंचित राहु नये म्हणून दरवर्षी शासनातर्फे शिक्षण विभागाकडुन सर्वक्षण […]

hqdefault
जळगाव यावल सामाजिक

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत हिंगोणेसह कराडीला आधार प्रमाणिकरणाचा शुभारंभ

जळगाव/ यावल (प्रतिनिधी) महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत आज हिंगोणे (ता. यावल, जि. जळगाव), कराडी (ता. पारोळा, जि. जळगावर) येथे शेतकरी आधार प्रमाणिकरणाची चाचणी घेण्यात आली.   महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत यावल तालुक्यातील हिंगोणे येथे पात्र लाभार्थ्यांची संख्या 138 असून 120 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अद्ययावत […]

mahulikar
जळगाव शिक्षण

प्र. कुलगुरू माहुलीकर यांना बडतर्फ करण्याची राष्ट्रवादीची मागणी

जळगाव, प्रतिनिधी । येथील कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्रमोद माहुलीकर यांनी शोध निबंध चोरी केल्याचा आरोप जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिव एड. कुणाल पवार यांनी केला असून त्यांनी माहुलीकर यांना पदावरून तात्काळ काढण्याची मागणी कुलगुरू प्राध्यापक पी. पी. पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाचा आशय असा […]

Chopda new
करियर चोपडा सामाजिक

चोपडा येथील डॉ.प्रा.लोहार यांचे आंतरराष्ट्रीय परीषदेत पुरस्कार देवून सन्मान

चोपडा प्रतिनिधी । चोपडा महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्रकाश लोहार यांचे मांडू (मध्यप्रदेश) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत २०१४ मधील नोबेल शांतता पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या उपस्थितीत “रिकग्निशन अवार्ड” सन्मानपत्र व सुवर्णपदक देवून करण्यात आला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठ, देवी अहिल्याबाई होळकर विद्यापीठ, इंदोर आणि आदर्श इन्सिट्यूट ऑफ मॅनेजमेंट […]