धरणगाव

covid
आरोग्य धरणगाव

धरणगावात आढळला पुन्हा एक कोरोना बाधीत

धरणगाव प्रतिनिधी । रात्री उशीरा आलेल्या रिपोर्टमध्ये शहरातील भडंगपुरा भागातील एक रहिवासी कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले आहे. धरणगावात रविवारी तीन कोरोना संशयितांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. यातील एका महिलेचा पत्ता बराच वेळ आढळून येत नसल्याने प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली होती. काही तासांनी ही महिला तालुक्यातील चोरगाव येथील रहिवासी असल्याचे […]

dharangaon 3
आरोग्य धरणगाव राजकीय

धरणगाव येथे भारतीय जनता पार्टीतर्फे होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप

धरणगाव, प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टीकडून आर्सनिक अल्बम 30 हे होमिओपॅथी औषधीचे नगरसेवक तथा गटनेते कैलास माळी व उप गटनेते ललित येवले यांच्या सौजन्याने प्रभाग क्रमांक १ व ६ प्रभाग मध्ये वाटप करण्यात आले. आर्सेनिक अल्बम 30 होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप प्रसंगी नगरसेवक संगीता गुलाब मराठे, गुलाब मराठे , संजय महाजन, […]

corona death
आरोग्य धरणगाव

धरणगाव तालुक्यातील ‘त्या’ कोरोनाबाधित महिलेचा पत्ता सापडला !

धरणगाव प्रतिनिधी । शहरातील तीन जणांना कोराना असल्याचा अहवाल आज प्रशासनाला प्राप्त झाला होता. परंतू यातील एका 65 वर्षीय कोरोना बाधित महिलेचा पत्ता सापडत नसल्यामुळे यंत्रणेची तारांबळ उडाली होती. परंतू थोड्यावेळापूर्वीच ती महिला तालुक्यातील चोरगाव येथील असल्याची माहिती नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दिली आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव आता ग्रामीण […]

world coronaviru
आरोग्य धरणगाव

धक्कादायक : धरणगावातील ‘त्या’ कोरोनाबाधित महिलेचा पत्ता सापडेना !

धरणगाव प्रतिनिधी । शहरातील तीन जणांना कोराना असल्याचा अहवाल आज प्रशासनाला प्राप्त झाला. परंतू यातील एका 65 वर्षीय कोरोना बाधित महिलेचा पत्ता सापडत नसल्यामुळे यंत्रणेची तारांबळ उडत आहे. दरम्यान, ही महिला नेमकी कुठं राहते? याबाबत माहिती घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचे नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी सांगितले.   आज दुपारी […]

wp 15906655759113170131002340263214
आरोग्य धरणगाव

धरणगावात पुन्हा तीन कोराना पॉझिटीव्ह रूग्ण आढळले

धरणगाव प्रतिनिधी । शहरातील तीन जणांना कोराना असल्याचा अहवाल नुकताच तालुका प्रशासनाला प्राप्त झाला आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, आढळून आलेल्या रूग्णांच्या वास्तव्यास असलेला परिसर सील करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. कोरोनाबाधित तीन रूग्णांपैकी एक शहरातील मोठा माळी वाडा, बालाजी मंदीर परिसरातील दुसरा […]

dharangaon news1
आरोग्य धरणगाव

धरणगावात विद्युत तार अंगावर पडल्याने सहा म्हशींचा तडफडून मृत्यू (व्हिडीओ)

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील एमईसीबी कार्यालयासमोर आज सकाळी विद्युत तार अंगावर पडल्याने सहा म्हशी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान, तुटलेली विद्युत तार मागील काही महिन्यात दोन ते तीन वेळेस अशाच पद्धतीने तुटून खाली पडली असल्याची देखील माहिती स्थानिकांनी दिली.   या संदर्भात अधिक असे की, शहरातील एमईसीबी कार्यालयासमोर […]

corona spread
अमळनेर आरोग्य चाळीसगाव धरणगाव भुसावळ रावेर

जिल्ह्यात २१ नवीन कोरोना बाधीत; रूग्ण संख्या ६२१ वर

जळगाव प्रतिनिधी । आज रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात २१ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले असून यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ६२१ वर पोहचल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा माहिती कार्यालयाने आज रात्री एका प्रेस नोटच्या माध्यमातून कोरोना बाधीतांची माहिती जाहीर केली आहे. यानुसार-जिल्ह्यात आज आणखी 119 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल […]

corona test
आरोग्य धरणगाव

धरणगावातील ‘त्या’ नगरपालिका कर्मचार्‍याची पत्नी व मुलगीही पॉझिटीव्ह

धरणगाव प्रतिनिधी । येथील नगरपालिकेचा दोन दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आलेल्या नगरपालिका कर्मचार्‍याची पत्नी आणि मुलगी देखील कोरोना बाधीत असल्याचा रिपोर्ट आज आला असून निवासी नायब तहसीलदारांनी याला दुजोरा दिला आहे. याबाबत वृत्त असे की, परवा धरणगाव नगरपालिकेत कार्यरत असणारा ३० वर्षाचा कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले होते. या […]

kika bohari
धरणगाव

धरणगावातील पेट्रोल पंप चालकाचा १ आणि २ रुपयाची नाणी स्वीकारण्यास नकार !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील स्टेट बँकेजवळ असणाऱ्या किकाभाई अँड कादरभाई सन्स या खासगी पेट्रोल पंपावर १ व २ रुपयाचे चलनी नाणे स्वीकारण्यास नकार देत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे कुठलेही भारतीय चलन रिर्जव्ह बँकेच्या सूचनेशिवाय अशा पद्धतीने न स्वीकारणे कायदेशीर गुन्हा आहे.   येथील पेट्रोलपंपचालकाने चक्क एक व […]

corona death
आरोग्य धरणगाव

धक्कादायक : धरणगावातील एक व्यापारी कोरोना बाधित !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील एका व्यापारी कोरोनाबाधित असल्याचा अहवाल नुकताचा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, हा व्यापारी वास्तव्यास असलेला खत्री गल्ली परिसर सील करण्याचे काम सुरू आहे.   धरणगाव तालुका एकीकडे कोरोनामुक्तकडे वाटचाल करत असतांना आज पुन्हा एका व्यापारीचा तपासणी अहवाल […]