एरंडोल

wp 15853201626754936718867548599727
एरंडोल क्राईम

एरंडोल आरोग्य विभागातर्फे विलगीकरण कक्षाची निर्मिती

एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल येथे आरोग्य विभागातर्फे विलगिकरण कक्षाची निर्मिती एरंडोल तालुका ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. यावेळी आशाताई यांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ.फिरोज शेख यांनी प्रशिक्षण दिले. याप्रसंगी १३ अंगणवाडी सेविका, १६ आशाताई यांना प्रशिक्षण देण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.फिरोज शेख यांनी कोणते लक्षण आल्यास कोणत्या गोळ्या द्यावा, लक्षणे […]

covid
एरंडोल सामाजिक

एरंडोल तालुक्यातील जि.प.शिक्षकांची कोरोनाग्रस्तांना आर्थिक मदत

कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील एरंडोल पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संख्या ३६९ या सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकजूट होऊन सामाजिक बांधिलकी जपत आपल्या एका दिवसाचा पगार कोरोनाग्रस्तांना देऊ केला आहे. देशावर आलेल्या साथरोग संसर्गजन्य कोरोना विषानुवर मात करण्यासाठी संपूर्ण भारतात लॉक डाऊन सुरू आहे. अनेक क्रिकेटपटू , […]

erandol news 2
एरंडोल सामाजिक

एरंडोलात संचारबंदीचे सर्रास उल्लंघन; प्रशासन हतबल

एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल शहरात सकाळपासून लॉकडाऊनचे उल्लंघन नागरिक करतांना दिसत आहेत. शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या भगवा चौकात अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची दुकाने आहेत. त्याठिकाणी शहरातील लोक लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करतांना दिसत आहेत. दरम्यान शहरातील भगवा चौक परिसरात किराणा दुकाने, बँक आहेत. याठिकाणी प्रशासनातर्फे व्यवस्थित आखणी करुन दिलेली आहे. परंतु […]

kasoda 5
Uncategorized आरोग्य एरंडोल सामाजिक

संचारबंदी : माजी सैनिकाने पोलीस मित्र म्हणून सेवा देण्याची व्यक्त केली इच्छा

  कासोदा ता.एरंडोल, प्रतिनिधी । येथील रहिवासी एरंडोल डेपोतील वाहतूक निरीक्षक गोविंदा धोंडू बागुल यांनी कासोदा पोलीस स्टेशनचे सपोनि रविंद्र जाधव यांना लेखी निवेदन देऊन त्यांना संचारबंदीच्या काळात पोलीस मित्र म्हणून मदत करण्याची इच्छा व्यक्त केली कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील ३ दिवसापासून देशभरात लॉक डाऊन करण्यात आले आहे. या लॉक […]

Logo News
एरंडोल सामाजिक

शासनाने अन्नधान्य व आर्थिक सहाय्य करावे ; आरपीआय आठवले गटाची मागणी

कासोदा ता. प्रतिनिधी । राज्यात व संपूर्ण देशात कोरोना वायरस विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी लॉक डाऊन जाहीर करण्यात आले आहे. याकाळात कोणताही रोजगार नसल्याने अशा नागरिकांना शासनाकडून अन्नधान्य व आर्थिक मदत द्यावी अशी मागणी एरंडोल तालुका आरपीआय आठवले गट तर्फे तहसीलदारांना निवेदन करण्यात आली आहे. लॉक डाऊन जाहीर झाल्याने […]

Erandol mandir nidhia
एरंडोल सामाजिक

एरंडोल येथे देवेंद्र साळींकडून मंदिराच्या बांधकामासाठी एक लाखाची देणगी

एरंडोल प्रतिनिधी । येथील गांधीपूरा भागातील मारोती मंदीराच्या बांधकाम अपुर्णावस्थेत असल्याने ते पुर्ण करण्यासाठी मुंबईस्थित तथा एरंडोल येथील रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र साळी यांनी एक लाखाची देणगी दिली आहे. शहरातील गांधीपुरा भागातील पद्मालय दरवाजा स्थित मराठी शाळा क्र.२ जवळील पुरातन मारोती मंदिराचे गेल्या अनेक दिवसांपासून बांधकाम अपुर्ण अवस्थेत होते. त्यास […]

covid
आरोग्य एरंडोल क्राईम

एरंडोल तालुक्यात लॉकडाऊनचे पालन तर शहरात उल्लंघन

एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल येथील एकुण ६४ गावात लॉकडाऊन बऱ्याच प्रमाणात पाळला जात असुन शहरात मात्र काही तरूणांकडून लॉकडाऊनचे उल्लंघन करतांना दिसत आहेत. त्याच्या परिणामी त्यांना त्याचा दंड पण मिळत आहे. परंतू तरुण सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय असतांना देखील त्याला देशावर आलेल्या संकटाचे गांभीर्य का लक्षात येत नाही ? […]

IMG 20200325 WA0066
Agri Trends एरंडोल सामाजिक

कासोद्यात अवकाळी पावसाची लावली हजेरी; शेतकरी चिंतेत

कासोदा प्रतिनिधी ।  कासोदा शहरासह  तालुक्यात परिसरात आज २४ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहून पावसाच्या सरींना सुरुवात झाली आहे.  या पावसामुळे शेतकरी राजा चिंतेत सापडला आहे. या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, मका, बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर  नुकसान होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. कापणीवर […]

wp 15851485259152835337026334748596
आरोग्य एरंडोल

कासोद्यातील संशयित तरुणाला जिल्हा रुग्णालयात  दाखल

कासोदा प्रतिनिधी | पुण्यात राहणारा २६ वर्षीय तरुणाला कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्रात संशयित आढळून आल्याने जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. येथील सव्वीस वर्षीय तरुण लक्ष्मण पांडुरंग पाटील आज पुण्याहून  कासोद्यात आला . ग्रामस्थांनी त्याला आजारी पनाचे लक्षण असल्याचे पाहून त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. तर प्राथमिक आरोग्य […]

farkande news online
एरंडोल क्राईम

फरकांडे येथील सर्पदंशाने तरूण शेतकऱ्याचा मृत्यू

कासोदा प्रतिनिधी । तालुक्यातील फरकांडे येथील २६ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी कासोदा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. याबाबत माहिती अशी की, फरकांडे येथील हितेश सुभाष पाटील (वय-२६) हा दररोज रात्री फरकांडे शिवारातील आपल्या स्वतःच्या शेतात भुईमुगांच्या पिकांला पाणी भरण्यासाठी जात होता. […]