मुक्ताईनगर

wp 1585394959377243065106659608018
मुक्ताईनगर सामाजिक

मुक्ताईनगरात अन्नदात्यांकडून गरजूना जेवणाचे वाटप

मुक्ताईनगर प्रतिनिधी । कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी शासनाने संपूर्ण लॉकडाऊन केले आहे. मुक्ताईनगर शहरात असलेल्या गरीब, निराधार, निराश्रीत व दैनंदिन मजुरीवर अवलंबून असलेल्या जनतेचे अन्नाअभावी हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर येथील अन्नदाते यांच्यातर्फे हॉटेल वेदांत गजानन महाराज मंदिरा जवळ अन्नदान वाटप करण्यात येत आहे. यासाठी प्रवीण पाटिल, बाळा भालशंकर, संजय […]

chandrakant patil muktainagar
मुक्ताईनगर राजकीय

कोरोनाग्रस्तांसाठी आ. चंद्रकांत पाटील देणार एका महिन्याचा पगार !

मुक्ताईनगर प्रतिनिधी । कोरोनाच्या प्रतिकारासाठी आमदार चंद्रकांत पाटील आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करणार असून त्यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. सध्या कोरोनाच्या प्रतिकारासाठी केंद्र व राज्य सरकार आटोकाट प्रयत्न करत आहेत. यासाठी तब्बल २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमिवर, आमदार चंद्रकांत पाटील यांनी […]

Police logo
क्राईम मुक्ताईनगर

मुक्ताईनगरात माय-लेकास पोलिसांची अमानुष मारहाण

मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथे संचारबंदीच्या काळात दिव्यांग वडिलांची औषधी आणण्याासाठी बाहेर पडलेल्या मुलासह त्याच्या आईला पोलिसांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत वृत्त असे की, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात संचारबंदी लागू असून रस्त्यांवर फिरणार्‍या लोकांना पोलीस प्रशासन फटके देताना दिसत आहेत. यात काही ठिकाणी कारण नसतांना मारहाण होत असल्याचा […]

mm
आरोग्य मुक्ताईनगर सामाजिक

मुक्ताईनगर नगरपंचायततर्फे निर्जंतुकीकरण फवारणीला प्रारंभ

मुक्ताईनगर, प्रतिनिधी । कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर नगरपंचायततर्फे शहरात निर्जंतुकीकरण फवारणीला बुधवार २५ मार्चपासून प्रारंभ करण्यात आला आहे. यात प्रथम प्रभाग क्र. १७ येथून फवारणीस सुरुवात करण्यात आली असून ही फवारणी प्रत्यक प्रभागात करण्यात येणार आहे. मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना संसर्ग कोविड १९ विलगीकरण कक्षात मुंबई व पुणे येथून  […]

muktainagar
आरोग्य मुक्ताईनगर सामाजिक

नागरिकांनी रस्त्यावर फिरू नये : सभापती शमीम बी अहेमद खान यांचे आवाहन

मुक्ताईनगर, प्रतिनिधी । येथील आरोग्य व स्वच्छता सभापती शमीम बी अहेमद खान यांनी देशात लागू केलेल्या संचारबंदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी रस्त्यावर फिरू नये असे आवाहन केले आहे. आरोग्य व स्वच्छता सभापती शमीमबी अहेमद खान यांनी कोरोना व्हायरसच्या व संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी रस्त्यावर फिरू नये, एकत्र येऊ नये. स्वतःच्या घरात व आजूबाजूलाच्या […]

muktainagar shara band
आरोग्य मुक्ताईनगर

मुक्ताईनगरात जनता कर्फ्यु यशस्वी प्रतिसाद

मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगरात देखील नागरिकांनी स्वतःला  घरात ठेवून घेतल्याने जनता कर्फ्यु यशस्वी केला असून शहरात कौतुकास्पद कडकडीत बंद व शुकशुकाट दिसून येत आहे. चीन देशात कोरोनाच्या धर्तीवर हतबल झालेल्या नागरीकांनी जनता कर्फ्यु सारखी अभिनव कल्पना राबवून मृत्यूचे थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणू या संसर्गजन्य आजाराला आटोक्यात आणले. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री […]

muktainagar mns
जळगाव मुक्ताईनगर

मुक्ताईनगर येथे भाजपा, शिवसेनेला खिंडार; कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

जळगाव प्रतिनिधी । राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष व शिवसेना या पक्षातील तरूणांनी मनसेमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव ॲड. जमील देशपांडे यांनी नवीन पक्ष ध्वज देऊन त्यांना पक्षाची ध्येय धोरण सांगितली व मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात पक्ष संघटन बळकट करावी, […]

khadse e1550572684596
मुक्ताईनगर राजकीय

एकनाथराव खडसेंना आता विधानपरिषदेचे आश्‍वासन

जळगाव प्रतिनिधी । भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला विधानपरिषदेच्या उमेदवारीचे आश्‍वासन दिले असून आता या आश्‍वासनपूर्तीची प्रतिक्षा असल्याची माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली. ते येथे पत्रकारांशी बोलत होते. एकनाथराव खडसे यांनी निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी राज्यसभेत डावलण्यात आल्यावर खडसे म्हणाले की, राज्यसभेसाठी मी कोणतेही प्रयत्न केले […]

eknath khadse
मुक्ताईनगर राजकीय राज्य

मला जाऊ द्या…पण खडसेंना तरी उमेदवारी हवी होती !

मुंबई प्रतिनिधी । भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी आपल्याला नव्हे पण किमान एकनाथ खडसे यांना तरी भाजपची उमेदवारी हवी होती अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपने रामदास आठवले, उदयन राजे भोसले आणि भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. खरं तर तिसर्‍या जागेसाठी संजय काकडे आणि एकनाथराव खडसे […]

khadse e1550572684596
मुक्ताईनगर राजकीय राज्य

भाजपकडून राज्यसभेसाठी तिसरे तिकिट नाथाभाऊंना ?

मुंबई प्रतिनिधी । भाजप आज तिसर्‍या उमेदवाराची घोषणा करणार असून यासाठी माजी आमदार एकनाथराव खडसे यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे राजकीय पुनर्वसन करण्याच्या हालचाली भाजपमध्ये सुरू आहेत. या अनुषंगाने त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. कालच पक्षाने केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि […]