बोदवड

WhatsApp Image 2020 01 25 at 2.47.15 PM
बोदवड भुसावळ सामाजिक

दिनकर खडसे यांचे वृध्दपकाळाने निधन

भुसावळ, प्रतिनिधी | दिनकर काशीराम खडसे यांचे ८० व्या वर्षी वृध्दपकाळाने दि.२३ जानेवारी रोजी हरणखेडे ता. बोदवड येथे दुःखद निधन झाले.  दिनकर खडसे  यांच्या  पाश्चात पत्नी, तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.  ते अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील अॅड. विजय खडसे यांचे वडिल होत.

WhatsApp Image 2020 01 20 at 5.56.29 PM
बोदवड सामाजिक

अल्पसंख्याक सेवा संघ तालुकाध्यक्षपदी शे.अक्रम यांची निवड

बोदवड, प्रतिनिधी | येथे नुकतीचं अल्पसंख्यांक सेवा संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अल्पसंख्याक सेवा संघ तालुकाध्यक्षपदी शे.अक्रम तर सचिव म्हणुन अख्तर पिंजारी यांची निवड जाहीर करण्यात आली. अल्पसंख्याक सेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जहांगीर ए.खान यांनी बोदवड तालुका कार्यकारिणी गठित करण्याच्या सुचना केल्या होत्या त्याअनुसार बोदवड तालुका अध्यक्षपदी शे.अक्रम […]

bodvad nivedan
बोदवड सामाजिक

महापुरूषांची बदनामी करणार्‍यांवर कारवाईची मागणी

बोदवड प्रतिनिधी । वादग्रस्त पुस्तकाप्रकरणी मत प्रदर्शन करतांना महापुरूषांची बदनामी करणार्‍या दोघांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बोदवड पोलिसांकडे एका निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, तालुक्यातील जामठी येथील रहिवासी डॉ.सतीश आगीवाल व संदीप शर्मा यांनी अनुक्रमे युवा मोर्चा महाराष्ट्र व हॅलो जामठी […]

bodwad crime
क्राईम बोदवड

बोदवडात मध्यरात्री एटीएम फोडले; एटीएमच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष

बोदवड प्रतिनिधी । जामठी येथील शर्माजी काँम्पलेक्समध्ये असलेले टाटा इंडीकँश कंपनीचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना आज मंगळवारी (दि.१४) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे शहरातील एटीएम सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एटीएमच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याची बाब या प्रकारातून पुढे आली आहे. जामठी येथील शर्माजी काँम्पलेक्स मध्ये असलेले टाटा इंडीकँश […]

WhatsApp Image 2020 01 14 at 12.55.19 PM
बोदवड सामाजिक

‘त्या’  पुस्तकांवर बंदी आणा ; मुस्लिम बांधवांची मागणी

बोदवड, प्रतिनिधी | येथील मुस्लिम समाजातर्फे “आज के शिवाजी नरेंद्र मोदी” या पुस्तकांवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. निवेदनाचा आशय पुढील प्रमाणे, दिल्लीत झालेल्या संत संमेलनात “आज के शिवाजी नरेंद्र मोदी” नावाचे पुस्तकाचे प्रकाशन दिल्ली येथील भाजप नेत्यांच्या  उपस्थित नुकतेच करण्यात आले. भाजपचे नेते जय […]

क्राईम बोदवड

बोदवड येथून मक्याच्या पोत्यांची चोरी

बोदवड प्रतिनिधी । येथील शांतीलाल अ‍ॅग्रो मार्केटमधून १.३६ लाख रूपये मूल्य असणार्‍या मक्याच्या पोत्यांची चारी झाल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत वृत्त असे की, फिर्यादी शेख आशिकोद्दीन शेख अल्लाउद्दीन वय २६ बोदवड यांच्या फिर्यादी नुसार दिनांक ११ रोजी रात्री ८ वाजे पासुन ते दिनांक १२ रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास बोदवड […]

WhatsApp Image 2020 01 11 at 9.36.00 PM
बोदवड सामाजिक

बोदवड शहरात सैन्य भरतीसाठी विनामूल्य नोटरी सेवा

बोदवड, प्रतिनिधी | येथील ॲड.अर्जुन पाटील यांची नुकतीच भारत सरकार नोटरी पदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे बोदवड तालुक्यातील व परिसरातील लोकांना ॲड. अर्जुन पाटील यांचे मार्फत नोटरीची सेवा बोदवड शहरातच उपलब्ध झाल्याने त्याचा फायदा बोदवड तालुक्यात व परिसरातील लोकांसह सैन्यभरती विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर होतांना दिसून येत आहे. बोदवड शहरात नोटरीची […]

Rape Child crime
क्राईम बोदवड

बोदवड येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकावर गुन्हा

बोदवड प्रतिनिधी । येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात पोस्को कायद्यानुसार बोदवड पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्या प्रकरणी बाललैगिक अपराध संरक्षण कायद्यानुसार (पोस्को) १२ प्रमाणे गुन्हा दाखल यात आरोपी ८ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तहसील कार्यालया […]

poison sign
क्राईम बोदवड

कुऱ्हा हरदो येथे प्रेमीयुगुलाची आत्महत्येचा प्रयत्न; दोघांची प्रकृती गंभीर

जळगाव प्रतिनिधी । घरात काहीही न सांगता प्रेमीयुगुलांनी गावातील बाजार मार्केट येथे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज सकाळी 7 ते 7.30 वाजेच्या सुमारास बोदवड तालुक्यातील कुऱ्हा हरदो येथे घडली. दोघांची प्रकृती चिंताजनक असून जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड […]

sanjay patil
क्राईम बोदवड

बोदवड येथे अव्वल कारकूनास लाच घेताना रंगेहात पकडले

  जळगाव, प्रतिनिधी | जिल्ह्यातील बोदवड येथील तहसील कार्यालयातील अव्वल कारकून संजय देविदास पाटील यांना आज (दि.१७) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून लाच घेताना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून लाचेची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.   अधिक माहिती अशी की, बोदवड येथील एका रेशन दुकानदाराकडे त्याच्या दुकानासाठी तीन ग्राहकांचे रेशन कार्ड […]