पाचोरा

pachora congress aandolan
पाचोरा राजकीय

पाचोरा येथे काँग्रेसचे वीज कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील काही गावांमध्ये वीज वितरण कंपनीच्या मनमानीमुळे शेतकरी त्रस्त झाले असून समस्यांचे निराकरण करण्यासाठी काँग्रेसचे सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. विद्युत महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकर्‍यांच्या हातात आलेला शेतीचा माल वाया जाण्याची वेळ आली होती. महिनाभरापासून काही गावातील रोहित्र जळाले होते. त्यामुळे […]

Logo News
क्राईम पाचोरा

गिरणा नदीत विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू

पाचोरा प्रतिनिधी । गिरणा नदीत जाळे टाकून मासे धरताना मोटारीचा शॉक लागून महिलेचा मृत्यू झाला. पुनगाव येथील रहिवासी लताबाई समाधान मालचे (वय २५) हिने मासे पकडण्यासाठी लताबाईने गिरणा नदी पात्रात जाळे टाकले होते. या दरम्यान त्यांचा वीज पंपाला स्पर्श झाला. यामुळे शॉक लागून त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या प्रकरणी पाचोरा […]

पाचोरा

विद्यार्थ्याचे प्राण वाचवण्यासाठी पॅसेंजर उलट दिशेने धावली.

पाचोरा | रेल्वेतून पडलेल्या विद्यार्थ्याचे प्राण वाचवण्यासाठी त्याच रुळावरून देवळाली-भुसावळ पॅसेंजर तब्बल दीड किमी उलट दिशेने धावली. पाचोरा येथील चिंतामणी कॉलनीतील रहिवासी राहुल संजय पाटील (वय २२) हा विद्यार्थी जळगाव येथील आय.एम.आर. कॉलेजमध्ये बी.सी.ए.चे शिक्षण घेत आहे. तो दररोज रेल्वेने अप-डाऊन करतो. गुरुवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे पाचोऱ्याहून देवळाली-भुसावळ पॅसेंजरने निघाला […]

WhatsApp Image 2020 01 14 at 8.44.27 PM
पाचोरा राजकीय सामाजिक

पाचोरा येथे कॉग्रेसने केला भाजपाच्या पुस्तकाचा निषेध

पाचोरा, प्रतिनिधी | नवी दील्लीच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपा नेते लिखित छत्रपतींचा अपमान करणार्‍या पुस्तकाचा निषेध कॉग्रेसतर्फे करण्यात आला. पाचोरा कॉग्रेसच्या वतीने येथील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले की, भाजपा नेते जयभगवान गोयल यांनी ‘आज के शिवाजी मोदी’ हे पुस्तक लिहिले असुन ते प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकाचा निषेध करण्यात येऊन […]

Lohara news
क्राईम पाचोरा

शालकांच्या मारहाणीत मेव्हण्याचा मृत्यू; लोहारा येथील घटना

जळगाव प्रतिनिधी । बहिणीला मारल्याचा रागातून शालकांच्या बेदम मारहाणीत मेव्हण्याचा मृत्यू झाल्याची घटना पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे घडली. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, रविंद्र बालचंद्र चौधरी (वय-32) रा. लोहारा ता.पाचोरा हा पत्नी सरला आणि कोमल व रेणूका या दोन मुलींसोबत राहतात. […]

jail
कोर्ट जळगाव पाचोरा

सख्ख्या भावाच्या खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेप

जळगाव, प्रतिनिधी |पाचोरा येथील हनुमाननगर भागात राहणाऱ्या दीपक रामा निकम, (वय ३६) यांच्या खुनप्रकरणी येथील सत्र न्यायालयाने आरोपी रावसाहेब रामा निकम, (वय ४४) यास जन्मठेप व ५०,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.   याबाबत सविस्तर हकीकत अशी की, दि.१७/०४/२०१७ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास दीपक रामा निकम यांची पत्नी गावाला […]

pachora news
जळगाव पाचोरा

साक्षरतेतूनच सक्षमीकरण व आर्थिक विकास साधणे शक्य – प्रांताधिकारी राजेंद्र कचरे

जळगाव, प्रतिनिधी । महिलांनी स्वत:ला सक्षम, सुरक्षित आणि आर्थिक स्वयंभु सिध्द करण्यासाठी शिक्षणाची कास धरणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन पाचोरा उप विभागाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालय आणि एम.एम. साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सुरक्षा व सायबर कायदे या विषयावर माध्यम […]

क्राईम पाचोरा

राणीचे बांबरूड येथे विषारी औषध घेवून तरूणाची आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याची घटना पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरूड येथे घडली याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, इत्बार भिकन तडवी (वय-35) रा. राणीचे बांबरूड ता.पाचोरा याने गावातील मराठी शाळेत विषारी औषध घेवून आत्महत्या केली. नातेवाईक व गावातील तरूणांनी […]

sawkheda bhairavnath
पाचोरा राज्य सामाजिक

सावखेडा येथे २९ डिसेंबरपासून भैरवनाथ यात्रोत्सव

  पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा येथील पुरातन परंपरा असलेल्या भैरवनाथ महाराज मंदिराची यात्रा सालाबादप्रमाणे यंदाही पौष महिन्याच्या प्रत्येक रविवारी भरणार असून येत्या दि.२९ डिसेंबरपासून या यात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. येथील श्री क्षेत्र भैरवनाथ संस्थान हे स्थान तालुक्यातील वरखेडीपासून दिड किलोमीटर अंतरावर बहुळा- खडकाळी संगमावर आहे. यंदा दि.२९ डिसेंबर ते दि.५ […]

robbary clipart
जळगाव पाचोरा

आंबे वडगाव येथे घरफोडी; 30 हजारांचा ऐवज लंपास

पाचोरा प्रतिनिधी । घरात नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांने घराचा मागील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरत ठेवलेली रक्कम चोरून नेल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, रमजाक रज्जाक तडवी (वय-21) रा. आंबे वडगाव ता.पाचोरा यांच्या घरात 24 ते 25 […]