पारोळा

parola1
पारोळा सामाजिक

राजमाता अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्ताने अभिवादन

  पारोळा. प्रतिनिधी | कोरोना या आजाराने थैमान घातला असून या कालावधीत सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक असल्याने राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जंयती थाटामाटात न साजरा करता केवळ त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. पारोळा येथे राजमाता अहिल्याबाई होळकर याच्या जंयती निमित्ताने धनगर समाज, युवा, मल्हार सेना ग्रुपतर्फे प्रतिमा पुजन […]

kharedi
Agri Trends पारोळा

पारोळा येथे ज्वारी व मका शासकीय खरेदीस प्रारंभ

पारोळा प्रतिनिधी । आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नाने पारोळा येथे शेतकरी संघात शासकीय मका, ज्वारी खरेदीला परवानगी मिळाली असून त्यांच्या हस्ते काटा पूजन करून याला प्रारंभ करण्यात आला. पारोळा येथील शासकीय गोदामात फिजीकल डिस्टन्सींगचे पालन करून मका व ज्वारी खरेदीचा शुभारंभ आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थित […]

corona test
आरोग्य जळगाव पारोळा

पारोळ्यात आढळला एक कोरोना बाधीत

जळगाव प्रतिनिधी । आजवर कमी संसर्ग असणार्‍या पारोळ्या तालुक्यात रूग्ण संख्या वाढत असून आज येथे पुन्हा एक नवीन रूग्ण आढळून आला आहे. जिल्हा माहिती कार्यालयाने आज रात्री कोरोनाचे स्टेटस एका प्रेस नोटच्या माध्यमातून जाहीर केले आहे. यात म्हटले आहे की, आता पारोळा व एरंडोल येथील ५९ अहवाल प्राप्त झाले आहेत. […]

corona test
आरोग्य पारोळा

पारोळा येथील वृध्द कोरोना पॉझिटिव्ह; रहिवासाचा परिसर सील

पारोळा प्रतिनिधी । शहरातील एका ६५ वर्षीय वृध्दाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला असून त्याचा रहिवासा असणारा परिसर प्रशासनातर्फे आज सील करण्यात आला आहे. याबाबत वृत्त असे की, पारोळा शहरात अनेक दिवसांपर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला नव्हता. तथापि, अलीकडेच शहरात कोरोनाचा शिरकाव झाला असून एक जण पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले होते. या […]

world coronaviru
आरोग्य पारोळा

पारोळ्यात कोरोनाचा शिरकाव; एक बाधीत रूग्ण

पारोळा विकास चौधरी । आजवर कोरोनाला थोपवून धरलेल्या पारोळा तालुक्यात आज रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये एक बाधीत रूग्ण आढळून आला आहे. यामुळे ग्रीन झोन म्हणून असलेला लौकीक आता लयास गेला आहे. सगळीकडे कोरोनाचा हाहाकार सुरू असतांना पारोळा तालुक्यात आजवर या विषाणूचा संसर्ग झाला नव्हता. यासाठी प्रशानसाने केलेले प्रयत्न महत्वाचे ठरले होते. […]

parola news
आरोग्य पारोळा

पारोळा येथील प्रत्येक वार्डात होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप

पारोळा प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता संसर्ग व तालुक्याच्या उंबरठ्यावर कोरोनाचा शिरकाव होत असल्याने पालिका व प्रशासन उपाययोजना करत आहे. नागरिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढावी आणि आरोग्य सुदृढ रहावे यासाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या स्वखर्चाने शहरातील प्रत्येक प्रभागात होमिओपॅथी गोळयांचे वाटप केले जात आहे. दिवसेंदिवस राज्यासह जिल्हयात कोरोना बाधितांती संख्खा वाढतांना दिसत […]

parola
पारोळा सामाजिक

मजुरांना वेल्हाणे सरपंच व पोलिस पाटलांचा मदतीचा हात

पारोळा, प्रतिनिधी । भडगाव येथील ४२ मजुर पनवेल येथे कामाला गेले होते. परतीच्या प्रवासात त्यांना गाडीवाल्याने वेल्हाणे चेक पोस्ट जवळ सोडुन दिले. त्यांच्या सोबत लहान लहान मुले होती.  वेल्हाणे खुर्द येथील सरपंच, पोलीस पाटील यांनी मदत करून त्यांना घरी सोडण्याची व्यवस्था केली. कोरोना विषाणूचा संसर्गात आज पनवेलहुन भडगावकडे मजूर आपल्या […]

janta cerfew1
आरोग्य पारोळा सामाजिक

पारोळा तालुक्यात आजपासून ५ दिवस ‘जनता कर्फ्यु’

पारोळा, प्रतिनिधी । येथे आज दि. २० रोजी सायंकाळी ५ वाजेपासून पुढील ५ दिवस ‘जनता कर्फ्यु’ लागू करण्याचा निर्णय तहसीलदार,नगराध्यक्ष व इतर अधिकारी वर्गाच्या बैठकीत घेण्यात आला. तालुक्यात पुढील ५ दिवसांसाठी जनता कर्फ्यू लागू करण्यासाठीच्या बैठकीला पदाधिकारी, अधिकारी, विविध संघटनेचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. यात तहसीलदार अनिल गवानदे, नगराध्यक्ष करणं […]

Logo News
पारोळा

पारोळ्याच्या बाजारपेठेत वाहनांना प्रवेश बंद करण्याची मागणी

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यात अद्याप एकही कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळला नसला तरी याचा संसर्ग रोखण्यासाठी शहरातील बाजारपेठेत वाहनांना प्रवेश बंद करण्याची मागणी करण्यात येत आहे. याबाबत वृत्त असे की, पारोळा तालुक्यात एकही रूग्ण नसला तरी शासन, प्रशासनाने जे नियम अटी घातल्या त्याचे आज पर्यंत काटेकोरपणे पालन करण्यात आले पण दिनांक […]

पारोळा

कोरोनावर मात करण्यासाठी काळजीने नियमांचे पालन करा – विजय नावरकर

पारोळा प्रतिनिधी । सद्या जगभरात कोरोना संसर्गाने मोठ्या प्रमाणात वाढ होत असली तरी देशात लॉकडाऊनच्या नियमांचे पालन केल्याने बहुतांश शहरे व तालुक्यात नियंत्रण ठेवण्यात आजपर्यंत यश आले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन दर्पण समुहाचे अध्यक्ष विजय नावरकर यांनी केले आहे. पारोळा तालुक्याच्या आराध्य […]