अमळनेर

FIR
अमळनेर क्राईम

अमळनेरात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या १६ जणांवर गुन्हा

अमळनेर प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्यात सर्वत्र संचारबंदी करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर अमळनेर शहरात संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या १६ जणांविरोधात अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी अमळनेरात बंदोबस्त ठेवला आहे. शहरातील अग्रवाल उपहार गृहाचे मालक हरीश प्रेमचंद अग्रवाल […]

covid
अमळनेर आरोग्य

कोव्हीड-१९ : कोरोना से ‘डरो ना’ ! ( Blog )

मित्रांनो, आज आपण पाहात आहोत आपल्या अवतीभवती सगळीकडे एकच शब्द ऐकायला येत आहे. तो म्हणजे कोरोना. आजवर कोरोना म्हणजे काय? हे सर्वांनाच माहित झाले आहे. परंतु त्याबाबत काही गैरसमज देखील आहेत. कोरोना हा आजार खरंच खूप भयंकर आहे का हो? खरंच त्याला आपण इतके घाबरले पाहिजे का? आज आपण या […]

jail1499363791032928040
अमळनेर कोर्ट

तलाठ्यांवर हल्ला करणार्‍यांची कारागृहात रवानगी

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील भरवसजवळ महसूल पथकावर हल्ला करणार्‍या चौघांची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी तालुक्यातील भरवस येथील पांझरा नदीतून अवैध वाळू वाहतूक करणार्‍यांनी चार तलाठ्यांना बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी मारवड पोलिस ठाण्यात ९ जणांवर गुन्हा दाखल आहे. त्यातील चौघांनी मारवड पोलिसांनी अटक केली होती. या […]

bjp
अमळनेर राजकीय

अमळनेर शहर भाजपची कार्यकारिणी जाहीर

अमळनेर प्रतिनिधी । भाजपची अमळनेर शहर कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. भाजपचे शहराध्यक्ष उमेश वाल्हे यांनी आमदार स्मिता वाघ यांच्या मार्गदर्शनखाली कार्यकारिणी जाहीर केली असून यात सरचिटणीसपदी राकेश पाटील व विजय पंडित राजपूत, तर उपाध्यक्षपदी ७ जणांना स्थान देण्यात आले. उपाध्यक्षपदी चंद्रकांत देविदास कंखरे, दीपक गणेश पाटील, प्रीतपालसिंग राजेंद्रसिंग […]

अमळनेर क्राईम

महसूल पथकावर हल्ला करणारे अटकेत

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील भरवस गावाजवळ महसूल पथकावर हल्ला करणार्‍या तिघांना अटक करण्यात आली आहे. भरवस जवळ वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरला ४ रोजी रात्री थांबवणार्‍या पथकातील चार तलाठ्यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी मारवड पोलिसांनी ट्रॅक्टर मालकास अटक केल्यानंतर पुन्हा तिघांना मारवड पोलिसांनी आज अटक केली आहे. यातील ट्रॅक्टर मालक बबलू राजेंद्र तायडे […]

Logo News
अमळनेर क्राईम

वाळू तस्करांचा महसूल पथकावर हल्ला

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील भरवस गावाजवळ वाळू तस्करांनी महसूल पथकावर केलेल्या हल्ल्यात तीन तलाठी गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत वृत्त असे की, वाळू माफियांची मुजोरी मोठ्या प्रमाणात वाढतच चालली आहे. याची प्रचिती बुधवारी रात्री अमळनेर तालुक्यातील घटनेतून दिसून आली आहे.या तालुक्यातील वाळू चोरांना आळा घालण्यासाठी तहसीलदार मिलिंद वाघ यांनी पथकांची […]

anil bhaidas patil
अमळनेर

पाडळसरेच्या कामाला मिळणार गती- आमदार अनिल पाटील

अमळनेर प्रतिनिधी । पाडळसरे प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून भरघोस निधी मिळणार असल्याने या प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार असल्याची माहिती आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली. ते पाडळसरेच्या दक्षीण काठावर काँक्रिटच्या कामाच्या उदघाटनाप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी आमदार अनिल पाटील म्हणाले की, पाडळसरे प्रकल्पाला राज्य सरकार प्रथम प्राधान्य देणार आहे. गेल्या तीन महिन्यात […]

jugar
अमळनेर क्राईम

स्पोर्टस क्लबच्या नावाखाली जुगार; २० जणांना अटक

अमळनेर प्रतिनिधी । अ‍ॅक्टिव्ह स्पोर्ट्स क्लबच्या नावाने झन्ना मन्ना जुगार खेळताना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी २० जणांना अटक करून त्यांच्याकडून ९५ हजार ७५० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. जळगाव स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक बापू रोहम, एपीआय स्वप्नील नाईक, अनिल देशमुख, विनोद पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, […]

amalner satkar
अमळनेर राजकीय

अमळनेरकरांनी बाहेराच्यांना नाकारले-आमदार अनिल पाटील

अमळनेर प्रतिनिधी । बाहेरच्यांना अमळनेरकरांनी नाकारले असून मतदारसंघाचा परिपूर्ण विकास करण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे प्रतिपादन आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केले. ते सर्वपक्षीय नागरी सोहळ्यातील सत्काराला उत्तर देतांना बोलत होते. मराठा मंगल कार्यालयात झालेल्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यी अ‍ॅड.रवींद्र पाटील, तर माजी मंत्री अरुण गुजराथी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित […]

yogendra yadav
अमळनेर राजकीय

केंद्र सरकार देशात फुट पाडतेय- योगेंद्र यादव

अमळनेर प्रतिनिधी । सीएए आणि एनआरसीच्या माध्यमातून केंद्र सरकार देशात फुट पाडण्याचे काम करत असल्याचा आरोप योगेंद्र यादव यांनी येथे केला. ते येथे संविधान जागर यात्रेच्या निमित्त आयोजित सभेत बोलत होते. अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे आयोजित सभेत योगेंद्र यादव यांनी केद्र सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले […]