धुळे

General Elections 20198 768x432 1
धुळे राजकीय

कोरोना : धुळे विधान परिषद उर्वरित निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली !

  धुळे (प्रतिनिधी) विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी होणारी उर्वरित निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.   येत्या 30 मार्च 2020 रोजी विधानपरिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी मतदान घेण्यात येणार होते तसेच 1 एप्रिलपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार होती. परंतू कोरोना विषाणूच्या संसंर्गाचा प्रसार […]

police 1
क्राईम धुळे

धुळ्यात मध्यरात्री पोलिसाला मारहाण ; २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

धुळे (प्रतिनिधी) शहरातील देवपुरातील अंदरवाली मशीद परिसरात मध्यरात्री एका टोळक्याने पोलिसावर हल्ला चढवीत मारहाण केल्याप्रकरणी २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   मध्यरात्री देवपूर पोलिस ठाण्याचे एक पथक गस्तीवर होते. इमाम अहमद रजा चौकात पोलिस पथक पोहोचल्यावर त्यांना चौकात काही तरुण बसले दिसले. म्हणून पोलिसांनी त्या टोळक्याला मध्यरात्र झाली […]

0Rain 1
धुळे सामाजिक

अवकाळी पाऊस : शिरपूरमध्ये एकाचा मृत्यू, ८ जण जखमी

धुळे (प्रतिनिधी) मंगळवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शिरपूरमध्ये एकाचा मृत्यू तर ८ जण जखमी झालेत. त्यातल्या ५ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.   या संदर्भात अधिक असे की, मंगळवारी रात्री धुळेसह परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे शिरपूरमध्ये एकाचा मृत्यू तर ८ जण जखमी झालेत. त्यातल्या ५ […]

2rapecase 56
क्राईम धुळे

धुळे : महिलेवर सामुहिक बलात्कार !

धुळे (प्रतिनिधी) धुळ्यात राहणाऱ्या एका महिलेस राहण्यासाठी घर दाखवण्याच्या बहाणा करून धुळे तालुक्यातील शिवारात नेत दोघांनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडलीय. दरम्यान, पीडित महिला मनोरुग्ण असल्याचे कळते.   धुळ्यात राहणाऱ्या या महिलेस राहण्यासाठी घर दाखवण्याच्या बहाणा करून तिघांनी नागपूर, सुरत महामार्गापासून सुमारे दीड किलोमीटर आत शेतात नेले. तेथे दोघांनी […]

Dhule Mahapalika
धुळे राजकीय

धुळे : १६४ जणांना तीन वर्षे महानगर पालिका निवडणूक लढण्यास बंदी

  धुळे (वृत्तसंस्था) धुळे महानगरपालिकेच्या २०१८ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत खर्चाचा तपशील वेळेत सादर न केल्यामुळे एमआयएमच्या आमदारासह १६४ उमेदवारांना पुढील तीन वर्षे महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यास नाशिक विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी बंदी घातली आहे.   धुळे शहराचे एमआयएमचे विद्यमान आमदार फारुख शहा, भाजपाचे स्वीकृत नगरसेवक सोनल शिंदे यांसह काही […]

क्राईम धुळे

उधारीचे पैसे मागितल्याने धुळ्यात एकाला जिवंत जाळले

  धुळे (प्रतिनिधी) उसनवारी दिलेले एक लाख रुपये वारंवार मागतो म्हणून एकाला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील सोनगीर येथे घडली आहे. या घटनेमुळे गावात प्रचंड खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील सोनगीर येथील नंदकिशोर पाटील यांनी घनश्याम गुजर याला एक लाख रुपये उसनवारीने दिले होते. नंदकिशोर हे घनश्यामकडे वारंवार […]

धुळे नंदुरबार राजकीय

नंदुरबारमध्ये शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत

नंदुरबार प्रतिनिधी । येथील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस व भाजपमध्ये जोरदार टक्कर झाली असून आता शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत असेल हे स्पष्ट झाले आहे.   नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीचे सर्व निकाल हाती आले असून, एकूण ५६ जागा असलेल्या जिल्हा परिषदेत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळू शकलेले नाही. प्रत्येकी २३ जागा जिंकत भाजपा […]

download
धुळे राजकीय

देवेंद्र फडणवीस यांनी हजारो कोटींचे घोटाळे केले, माझ्याकडे पुरावे : अनिल गोटे

धुळे (प्रतिनिधी) फडणवीस सरकारने पाच वर्षांत महाराष्ट्र ओरबाडून काढला. मी अतिशय जबाबदारीने वक्तव्य केले आहे. मी याचे पुरावे देऊ शकतो. मी पुराव्याशिवाय, कागदपत्राशिवाय कधीच बोलत नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजारो कोटींचे घोटाळे केल्याचा खळबळजनक आरोपही धुळे शहरातील भाजपाचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी […]

pardeshi krushna
जळगाव धुळे सामाजिक

परदेशी कृष्ण भक्तांनी जळगावात रस्त्यावर गायले भजन (व्हिडीओ)

जळगाव, प्रतिनिधी | शहरात आज रशियातून आलेल्या पाच विदेशी कृष्ण भक्तांनी रस्त्यात ‘हरे राम, हरे कृष्ण’ हे भजन गाऊन आणि नृत्य करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.   आंतरराष्ट्रीय कृष्ण भावामृत संघातर्फे संपूर्ण जगात जावून अशाप्रकारे कृष्ण भक्तिचा प्रचार आणि प्रसार केला जात आहे. त्यानिमित्त काल (दि.३) आणि आज (दि.४) हे […]

accident5 201905244186
क्राईम धुळे

धुळे येथे टेम्पो नदीत कोसळून ७ ठार तर १५ गंभीर

  धुळे प्रतिनिधी । ऊसतोडीसाठी उस्मानाबाद येथे जात असलेल्या मजुरांनी भरलेला पिकअप टेम्पो पुलावरून नदीत कोसळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाले असून, अन्य सात किरकोळ जखमी झाले आहेत. धुळे-सोलापूर महामार्गावर बोरी नदीच्या पुलावर मध्यरात्री हा भीषण अपघात झाला. याबाबत सुत्रांनी […]