यावल

yawal 1
यावल राजकीय

यावल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे वेबिनार मिटिंग

  यावल, प्रतिनिधी| येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष तथा यावल नगर परिषदचे नगरसेवक प्रा. मुकेश येवले यांनी काल दि. ३१ मे रोजी सायंकाळी ५ वाजता ‘झूम’ या वेबिनार मिटींग आयोजीत केली. त्याला तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी चांगला प्रतिसाद दिला. सध्या आपल्या देशात आणि राज्यात […]

yawal police station
आरोग्य यावल

यावल शहरात लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या २१ जणांवर कारवाई

यावल प्रतिनिधी । कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर राज्यात खबरदारीचा उपाय म्हणुन सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. या काळात शासनाचे नियम धाब्यावर ठेवून बेशिस्त फिरणाऱ्यांवर २१ जणांवर यावल पोलीसांनी कारवाई केली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्यात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा जाहिर केला आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांनी आता कारवाईचा धडाका लावला आहे. […]

yawal
यावल सामाजिक

सहाय्यक फौजदार भास्कर पवार यांना सेवानिवृत्तीनिमित्ताने निरोप

  यावल, प्रतिनिधी | येथील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार भास्कर वामन पवार हे आपल्या ३६ वर्षाच्या सेवेतुन आज सेवानिवृत झाले असुन त्यांना अत्यंत साध्या पद्धतीने आपल्या पोलीस दलातील रुहकार्यानी भावपुर्ण निरोप दिला. यावल पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार भास्कर वामन पवार हे मुळ भुसावळ येथील राहणारे असुन […]

corona death
आरोग्य यावल

यावलमधील दोन कोरोना बाधीतांचा मृत्यू

यावल प्रतिनिधी । तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात आढळून आला असतांनाच आज दोन कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. कोरोनाच्या संसर्गाने शहरात व तालुक्यात कहर केला असुन आज बाधीतांमधुन दोन जणांचा उपचारा दरम्यान जळगाव येथे मृत्यु झाला आहे. शहरातील बाबुजीपुरा परिसरात राहणारे एका६० वर्षीय नागरीकांचा आज […]

corona spread
आरोग्य यावल

यावल शहरात पुन्हा तीन रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह; प्रशासन सतर्क

यावल प्रतिनिधी । यावल कोविड केअर सेंटरने पाठविलेल्या कोरोना संशयितांचा अहवाल प्राप्त झाला असून यात तीन रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. यावल तालुक्यात शनिवार पर्यंत एकुण १८ कोरोनाबाधित रूग्ण होते. आज नव्याने तीन रूग्णांची भर पडली असून एकुण रूग्ण संख्या २२ झाली आहे. आरोग्याच्या दृष्टीने चिंतेची बाब असून तालुका प्रशासन […]

corona spread
आरोग्य यावल

यावल येथे रहिवास असलेल्या पोलीस पाटलाचा ‘कोरोना’ने मृत्यू

  यावल, प्रतिनिधी | येथील रहिवासी असलेल्या एका पोलीस पाटलाचा आज कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या वृत्तास प्रशासनाने दुजोरा दिला आहे. पोलीस पाटील यांचा २९ रोजी स्वाॅब चाचणीतील अहवाल पॉझिटीव्ह आला असता कोवीड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला आहे. शुक्रवार दि. २९ मे त्यांचा […]

yawal corona
आरोग्य यावल

दिलासा: यावल येथे आढळून आलेला पहिला रूग्ण ‘कोरोनामुक्त’

यावल (प्रतिनिधी)। शहरातील सुर्दशन चित्र मंदीर परिसरातील राहणारा तरूण पहिला कोरोनाबाधित आढळून आला होता. त्या तरूणाचा दुसरा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने अखेर त्याची विलगीकरण कक्षातुन सुटका करण्यात आली. यावल तालुक्यात मागील २० दिवसांपासुन कोरोनाबाधीत रुग्णांची आकडेवारी दिवसेंपासून वाढत चालली असतांना दुसरीकडे मात्र एक आशादायी आंनदाची बातमीसमोर आली आहे. यावल शहरात […]

world coronaviru
आरोग्य यावल

फैजपुरात कोरोना बाधीत आढळलेल्या रूग्णाचा परिसर सील

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । शहरात कोरोनाचा संसर्ग झालेला अजून एक नवीन रूग्ण आढळून आला असून त्याचा रहिवास असणार्‍या क्षेत्राचा परिसर सील करण्यात आला आहे. फैजपूर येथे कोरोनाचा संसर्ग वाढत चाललेला असून काल कोरोना युध्दात मोलाची भूमिका बजावणार्‍या पोलीस अधिकार्‍यालाच या विषाणूने ग्रासल्याने खळबळ उडाली होती. यानंतर आज पुन्हा एक […]

wp 15906655759113170131002340263214
आरोग्य यावल

फैजपूरात कोरोनाचा पुन्हा नवीन रूग्ण; संसर्ग वाढला

फैजपूर प्रतिनिधी । फैजपूर शहरातील कुरेशी मोहल्ल्यात राहणाऱ्या डॉक्टराचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. प्रशासनाने वास्तव्यास असलेला परिसर सील करण्यात आले आहे. फैजपूर येथील प्रशासनाच्या आदेशानुसार आज शहरातील कुरेशी मोहल्ला (सुभाष चौक ते मोठा मारुती रोडचा पूर्वेकडील भाग) येथील रहिवाशी व्यवसायाने डॉक्टर असलेला रुग्ण कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. कुरेशी मोहल्ला […]

Police logo
आरोग्य यावल

फैजपूर येथील कोविड योध्दा पोलीस अधिकारी कोरोना पॉझिटीव्ह !

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । कोरोनाच्या प्रतिकारासाठी पहिल्या दिवसापासून लढा देणार्‍या येथील पोलीस अधिकार्‍याला आज कोविड-१९ विषाणूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले असून ते लवकरच यावर मात करतील असा विश्‍वास शहरातून व्यक्त करण्यात येत आहे. फैजपूर शहरात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर महसूल, नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने अतिशय चोख जबाबदारी पार पाडत कोरोनाच्या […]