सामाजिक

covid
अमळनेर सामाजिक

पत्रकारांना विशेष पॅकेज द्या : महाराष्ट्र पत्रकार संघाची मागणी

अमळनेर, प्रतिनिधी । कोरोनाच्या संकटाचा सामना महाराष्ट्रातील नागरिक करीत आहेत,त्यामुळे महाराष्ट्र सरकारने जनता कर्फ्यू व लॉकडाऊन सारखे अनेक चांगले मोठे निर्णय घेतले असून महाराष्ट्र पत्रकार संघाने या निर्णयाचे स्वागत करत पत्रकारांना इतर घटकांप्रमाणे आर्थिक मदतीचे पॅकेज द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आली आहे. पोलीस,डॉक्टर व प्रशासकीय यंत्रणेबरोबर […]

home quarantine
आरोग्य एरंडोल सामाजिक

एरंडोल तालुक्यात विदेशातून आलेल्या १५ व्यक्तींना विलगीकरणाचा सल्ला

  एरंडोल, प्रतिनिधी । विदेशातून आलेल्या एरंडोल तालुक्यातील एकूण १५ व्यक्तींना स्वतःच्याच घरी एका खोलीत राहण्याचा (विलगीकरणचा) सल्ला देण्यात आलेला आहे. त्यात एरंडोल येथील १४ व्यक्ती व ग्रामीण भागातील १ व्यक्तीचा समावेश आहे. मुंबई , पुणे व इतर शहरातून एकूण २३७० व्यक्ती तालुक्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे हा आकडा ग्रामीण […]

avinash dhakne
जळगाव सामाजिक

‘लाईव्ह ट्रेन्डस् न्यूज’च्या वृत्ताची दखल : जिल्हाधिकाऱ्यांकडून बैठकीत व्यापाऱ्यांना सक्त सूचना !

जळगाव, प्रतिनिधी । कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. परंतू जळगाव कृषि उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला मार्केटमध्ये आज सकाळी नागरीकांनी प्रचंड गर्दी केल्याचे लाइव्ह कव्हरेज ‘लाईव्ह ट्रेन्डस् न्यूज’ने प्रसारित केले होते. या लाईव्ह वृत्ताची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी बाजार समितीतील भाजीपाला व्यापाऱ्यांची आज […]

wp 15854038117912147020145700574277
Agri Trends रावेर सामाजिक

रावेर तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान; पंचनामे करण्याचे आदेश

रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील आदिवासी भागाला काल झालेल्या अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून गहु,मका पिकांची नुकासान झाले असून या नुकसाग्रस्त पिकांची पाहणी तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.   याबाबत वृत्त असे की, रावेर तालुक्यातील आदिवासी भागात गुलाबवाडी व पाल येथे अवकाळी पावसामुळे गहु, मका […]

covid
पारोळा सामाजिक

श्री पद्मावती माता ग्रुप गरजुंना पोहचविणार घरपोच जेवणाचे पाकीट

पारोळा, प्रतिनिधी । शहरातील व परिसरातील सर्व गरजू कुटुंबांसाठी श्री पद्मावती माता ग्रुप पारोळातर्फे घरपोच जेवणाचे पाकीट पुरविण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पंतप्रधान मोदी यांनी देशभर लॉक डाऊन केले आहे. या लॉक डाऊनमध्ये म्हणजेच संचारबंदीमध्ये गरीब लोकांना आपल्या दैनंदिन गरजा भागविणे मुश्किल झाले आहे. संचारबंदीच्या काळात अशा […]

ratan tata
आरोग्य उद्योग राज्य सामाजिक

कोरोना : पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी टाटा समूहाकडून ५०० कोटींची मदत !

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनासोबत लढण्यासाठी केंद्राच्या आणि राज्याच्या सहाय्यता निधीसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. यामध्ये टाटा ट्रस्टने आजवरची सर्वात मोठी मदत जाहीर केली आहे. ट्रस्टने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ५०० कोटी रुपयाची मदत करणार आहेत. टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा यांनी ही घोषणा केली. त्यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.   […]

raver 6
रावेर सामाजिक

कोरोना : नागरिकांनी घरा बाहेर निघू नये : न्यायालयीन बैठकीत आवाहन

रावेर, प्रतिनिधी । येथील न्यायालयाचे न्या. आर. एल. राठोड, न्या. आर. एम. लोळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत न्यायालयाचे आवारात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बैठक घेऊन नागरिकांनी घराच्या बाहेर निघू नये व स्वच्छतेवर भर द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये, प्रत्येकांनी घरातच राहावे, भाजीपाला , औषधी घेतांना गर्दी […]

parola 7
पारोळा सामाजिक

हायस्कूलच्या मैदानावर भाजीपाला लिलाव; आडत्यांची पाठ

पारोळा, प्रतिनिधी । बाजारपेठेत होणारी गर्दी टाळण्यासाठी नगरपालिका प्रशासन नवनवे उपाययोजना ही करत आहे. आजपासून बाजारपेठेत होणारे लिलाव हे चक्क एन इ एस हास्कूलच्या मैदानावर करण्यास सुरुवात झाली आहे. संचारबंदी काळापर्यंत याच ठिकाणी रोज लिलाव होतील. अशी माहिती मुख्यधिकारी विजयकुमार मुंडे यांनी दिली आहे. दरम्यान, या भाजीपाला लिलावाकडे आडत्यांनी पाठ […]

wp 15853961169253356249153093189772
आरोग्य जामनेर सामाजिक

कोरोना: जामनेरात आशा, अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण

जामनेर प्रतिनिधी । संपुर्ण देशासह जिल्ह्यात कोरोना आजाराची लक्षणे शक्यता लक्षात घेता त्यावर प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सेवा देण्याकरता आरोग्य विभागातील व खाजगी वैद्यकीय सेवेतील मनुष्यबळ कमी पडण्याची शक्यता असल्याने २० आशा स्वयंसेविका व ३२ अंगणवाडी सेविकांना आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण, उपचाराबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांच्याकडून व […]

gupta
जळगाव सामाजिक

संचारबंदीत लोकांना ओळखपत्र देण्याचा आमदारांना अधिकार आहे का ? : दिपककुमार गुप्ता यांची पंतप्रधानांकडे ट्विटद्वारे तक्रार

जळगाव, प्रतिनिधी । देशात लॉक डाऊन जाहीर करण्यात आला असून या कालावधीत अत्यावश्यक सेवा देणाऱया लोकांनाच घरा बाहेर पडता येत आहे. मात्र, ही अत्यावश्यक सेवा देतांना सक्षम अधिकारी यांच्या स्वाक्षरीचे ओळख पत्र असणे सक्तीचे करण्यात आले आहे. जळगाव शहराचे आमदार पंतप्रधानांच्या आदेशाचा अवमान करत स्वतः च्या सही शिक्का असलेले ओळखपत्र […]