Agri Trends

cotton
Agri Trends रावेर सामाजिक

रावेर, यावल तालुक्यात शासकीय केंद्रावर कापूस खरेदी थांबली; शेतकरी अडचणीत

रावेर प्रतिनिधी । रावेर, यावल तालुक्यात सीसीआयतर्फे येथील शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस खरेदी करणे थांबले आहे. केंद्रावर नाव नोंदणी केलेल्या दोन्ही तालुक्यातील कापसाची खरेदी पुन्हा थांबल्याने २९६ शेतकरी अडचणीत सापडला आहे. रावेर तालुक्यातील कापूस विक्रीसाठी नाव नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या १० जानेवारीपर्यंत ३२०० क्विंटल कापसाची खरेदी झाल्यावर सीसीआयने हि खरेदी […]

chalisgaon maka kharedi
Agri Trends चाळीसगाव

चाळीसगावात शासकीय मका व ज्वारी खरेदी केंद्रास प्रारंभ

चाळीसगाव प्रतिनिधी । मार्केटिंग फेडरेशन व तालुका शेतकी संघाच्या वतीने शासकीय हमीभावाने मका व ज्वारी खरेदीची सुरुवात चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आली. करगाव गणपती मंदिर परिसरातील शासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या नवीन गोदामात ही खरेदी सुरू झाली, यावेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, शेतकी संघाचे अध्यक्ष शशिकांत […]

maka kharedi
Agri Trends एरंडोल

एरंडोल येथे शासकीय ज्वारी – मका खरेदीस प्रारंभ

एरंडोल प्रतिनिधी । येथे आज शेतकी संघाच्या आवारात एरंडोलचे नगराध्यक्ष रामेशसिंग परदेशी यांच्या हस्ते काटापुजन करुन ज्वारी व मका खरेदी केंद्राचे उदघाटन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियमांचे काटेकोर पालन करून शासकीय ज्वारी व मका खरेदीस प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अर्चना खेतमाळीस, शेतकी संघ अध्यक्ष रमेश […]

jagnnath bavisker
Agri Trends चोपडा

गारपीटग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी-जगन्नाथ बाविस्कर

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील गोरगावले बुद्रुक, खेडीभोकरी पंचक्रोशीत व तापीकाठांवरील काही गावांमध्ये मार्च महिन्यात अवकाळी पाऊस, वारावादळ,गारपीट झाल्याने मोठे नुकसान झाले होते. त्यांना आजवर नुकसान भरपाई मिळालेली नाही.ती त्वरित मिळावी, अशी आग्रही मागणी गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ टि. बाविस्कर यांनी पत्रकान्वये केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,१७ मार्च २०२० […]

kharedi
Agri Trends पारोळा

पारोळा येथे ज्वारी व मका शासकीय खरेदीस प्रारंभ

पारोळा प्रतिनिधी । आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नाने पारोळा येथे शेतकरी संघात शासकीय मका, ज्वारी खरेदीला परवानगी मिळाली असून त्यांच्या हस्ते काटा पूजन करून याला प्रारंभ करण्यात आला. पारोळा येथील शासकीय गोदामात फिजीकल डिस्टन्सींगचे पालन करून मका व ज्वारी खरेदीचा शुभारंभ आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थित […]

avinash dhakne new
Agri Trends जळगाव

जिल्ह्या बाहेरून कापूस येऊ नये यासाठी सीमेवर चेकपोस्ट उभारण्याचे आदेश

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात शासकीय कापूस खरेदीसाठी जिल्ह्यातीलच शेतकर्‍यांना प्राधान्य मिळावे यासाठी बाहेरील शेतकरी व व्यापार्‍यांना मज्जाव करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी सीमेवर चेकपोस्ट उभारण्याचे आदेश दिले असून बाहेरून कापूस आणण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादकांचा माल हा घरातच पडून आहे. सीसीआय आणि पणन महासंघातर्फे कापूस खरेदी करण्यात येणार असून […]

jilhadhikari baithak
Agri Trends जळगाव सामाजिक

कापूस खरेदी केंद्रावर जास्तीत जास्त प्रमाणात शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावा – पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील

जळगाव प्रतिनिधी । कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापूस खरेदी बाबात अनेक तक्रारी आल्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती पाठविलेल्या सर्व वाहनांवरील कापूस खरेदी करावा, काही ठराविक वाहनाची खरेदी करताना दिसून येत आहे. काही ठिकाणी टोकण व्यापाऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जात आहे. हे चुकीचे असून जास्तीत जास्त प्रमाणात शेतकऱ्यांचा कापूस खरेदी कारवा […]

Kapus 4
Agri Trends जामनेर

शेंदुर्णी येथे कापूस खरेदीत शेतकर्‍यांची लूट

शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे सीसीआयच्या माध्यमातून खरेदी करण्यात येणार्‍या कापसाच्या प्रक्रियेत गोंधळ मिटत नाही तोच या प्रक्रियेत शेतकर्‍यांची लूट होत असल्याचे समोर आल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. याबाबत वृत्त असे की, शेंदूर्णी येथे सीसीआय कापूस खरेदी केंद्र त्वरीत सुरू करण्यात यावे व यासाठी विक्रेत्या शेतकर्‍यांची […]

chalisgaon cotton gin
Agri Trends चाळीसगाव

चाळीसगावला कापूस खरेदी केंद्राला लवकर सुरू करण्याची प्रतिक्षा

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव येथे कापूस खरेदी केंद्राला मंजूरी मिळाली असतांना अद्यापपर्यंत प्रत्यक्ष खरेदी करण्यास सुरूवात न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या आठवड्यात आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुरावा करून शेकऱ्यांसाठी कापूस खरेदी केंद्रास मंजूरी मिळविली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असला तरी अद्याप या कापूस खरेदी केंद्रात प्रत्यक्ष […]

khat vatap
Agri Trends रावेर

निंभोरा येथे कृषी विभागातर्फे बांधावर खत वाटप

रावेर प्रतिनिधी । येथे तालुका कृषी विभाग रावेर तर्फे स्वानंद कृषी विज्ञान मंडळाच्या सहकार्याने शेतकर्‍यांना बांधावर खताचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर यांच्या आवाहनानुसार रावेर तालुका कृषी अधिकारी एस आर साळुंके यांच्या मार्गदर्शनानुसार खतांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास कृषी विभागातर्फे मंडळ […]