राज्य

uddha 1574608405 618x347
आरोग्य राज्य

कोरोना : मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन !

  मुंबई (वृत्तसंस्था) कोविड विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून या उपाययोजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत आहेत. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मुख्यमंत्री  सहाय्यता निधीस मदत करत आहेत, करू इच्छित आहेत. केवळ याच प्रयोजनार्थ […]

ratan tata
आरोग्य उद्योग राज्य सामाजिक

कोरोना : पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी टाटा समूहाकडून ५०० कोटींची मदत !

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनासोबत लढण्यासाठी केंद्राच्या आणि राज्याच्या सहाय्यता निधीसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. यामध्ये टाटा ट्रस्टने आजवरची सर्वात मोठी मदत जाहीर केली आहे. ट्रस्टने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ५०० कोटी रुपयाची मदत करणार आहेत. टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा यांनी ही घोषणा केली. त्यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.   […]

rainwater
राज्य

पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले !

पुणे (वृत्तसंस्था) मुसळधार पावसाने आज पुन्हा एकदा पुणे शहराला चांगलेच झोडपून काढले आहे. शिवाजीनगर, धायरी, स्वारगेट, सिंहगड रस्ता, कात्रज, कोथरूड, बाणेर, पुणे विद्यापीठ परिसर, डेक्कन परिसरासह मध्यवर्ती पेठांमध्ये सुमारे पाऊण तास जोरात पाऊस सुरु होता.   पुणे शहरात यंदाच्या आठवड्यात तिसर्‍यांदा अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. अरबी समुद्र व बंगालच्या […]

jayant patil
आरोग्य राज्य

कोरोना : इस्लामपूर शहर सील !

इस्लामपूर-सांगली (वृत्तसंस्था) इस्लामपूर शहरात एकाच कुटुंबातील २३ जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर संपूर्ण इस्लामपूर शहर सील करण्यात आले आहे. कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी ही माहिती दिली. इस्लामपूर शहरात एकाच कुटुंबातील २३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. परंतू या २३ जण ३३७ जणांच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली […]

Rape Child crime
क्राईम राज्य

चंद्रपूर : लैंगिक अत्याचारातून १३ वर्षीय मुलगी गर्भवती

चंद्रपूर (वृत्तसंस्था) बल्लारपूर शहरातील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी लैंगीक अत्याचारानंतर गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.   बल्लारपूर शहरातील टेकडी भागातील रहिवासी असलेल्या राजेश भैनवाल (21) या आरोपीने शेजारील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. त्यातून तिला गर्भधारणा झाली. पण, आरोपीने पीडिता […]

accident5 201905244186
क्राईम राज्य

कोरोना : घरी पायी जाणारे पाच मजुर अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार

विरार (वृत्तसंस्था) देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतूक बंद आहे. अशा परीस्थित मजूर पायीच घर गाठत आहे. अशाच पद्धतीने घरी पायी जाणाऱ्या पाच मजुरांचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला आहे.   कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे मजुरांना काम नाही. तशात लॉकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतूक बंद […]

covid
आरोग्य राज्य राष्ट्रीय

भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ८७३ वर ; १९ जणांचा मृत्यू !

मुंबई (वृत्तसंस्था) करोनाचा प्रादुर्भाव देशभरात वाढतो आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन पुकारला आहे. भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ८७३ झाली आहे. तर आत्तापर्यंत १९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.   महाराष्ट्रातही कोरोनाचा फैलाव सुरूच असून आज सकाळी मुंबईत पाच तर नागपुरात […]

avinash dhakne
आरोग्य राज्य

लॉकडाऊनच्या कालावधीत रुग्णसेवा नियमित सुरु ठेवा : जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

जळगाव (प्रतिनिधी) कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत नागरीकांची गैरसोय होऊ नये याकरीता खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी आपली रुग्णसेवा बंद न करता नियमित सुरु ठेवावी. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले. लॉकडाऊनच्या काळात अनेक खाजगी डॉक्टर आपले दवाखाने बंद ठेवत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. याच्या […]

covid
आरोग्य राज्य राष्ट्रीय

कोरोना : राज्यात रुग्णांची संख्या १४७ वर !

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १४७ वर पोहोचली आहे. आज सांगलीत आणखी १२ रूग्ण कोरोना पॉजिटिव्ह आल्याने हा आकडा आज १२ ने वाढला. तर देशात ७२४ प्रकरणे समोर आली असून आतापर्यंत 20 जणांचा कोरोनामुळे बळी गेलाय.   सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता ११ वरुन २३ वर पोहोचली आहे. […]

covid
आरोग्य राज्य

चिंताजनक : सांगली १२ जणांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह ; रुग्णांची संख्या २३ वर

सांगली (वृत्तसंस्था) सांगलीतून आज तब्बल १२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सांगलीत आता कोरोनाग्रस्तांची संख्या २३ झालीय. दरम्यान, कोरोनाग्रस्त सर्व २३ जण एकाच कुटुंबातील असल्यामुळे सांगलीत प्रचंड खळबळ उडाली आहे.   नव्या रुग्णांमध्ये सहा महिला आणि सहा पुरुषांचा समावेश आहे. तर पुण्यातून एक चांगली बातमी आली आहे. पिंपरी […]