आरोग्य

Corona Virus
आरोग्य रावेर

निंभोरासिमच्या दोघा महिलांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील निंभोरासीम गावातील दोन महिलांचे स्वॅब सँपल हे कोरोना पॉझिटीव्ह आले असून या वृत्ताला वैद्यकीय अधिकार्‍यांनी दुजोरा दिला आहे.   रावेर तालुक्यातील निंभोरासिम येथील दोन महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती आज सायंकाळी आली असून यामुळे गावात खळबळ उडाली आहे. यामुळे दिवसें-दिवस तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून ग्रामस्थांच्या […]

shendurni 1
आरोग्य जामनेर

शेंदुर्णीत लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

शेंदुर्णी प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांनी रस्त्यावर उतरून लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. नगरपंचायत मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायत कर्मचारी कलीम शेख, विलास जोहरे, राजकुमार बारी, मधुकर बारी, दिनेश कुमावत, सुनील निकम, सुनील मोची यांच्या पथकाने आज १ जून रोजी सकाळी शहरातील विविध अस्थापनांवर […]

corona death
आरोग्य राज्य

मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा ४० हजारच्या उंबरठ्यावर

मुंबई वृत्तसंस्था । मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ४० हजारच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. रविवारी दिवसभरात १२४४ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ३९ हजार ६८६ वर पोहोचली आहे. तर मुंबईत ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा १ हजार २७९ वर पोहोचला आहे. मुंबई हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. मुंबईतील […]

corona spread
आरोग्य भुसावळ

क्वारंटाईन व्यक्तीच्या सॅम्पलबाबत दोन वेगवेगळे एसएमएस ; संभ्रमात वाढ

  भुसावळ, प्रतिनिधी | येथील राम मंदिर वार्डातील ५ जणांना जवाहर नवोदय विद्यालयात क्वारंटाईन करण्यात आले असून कुठले ही सॅम्पल न घेता त्यांचे सॅम्पल प्राप्त झाल्याचे एस.एम.एस.रात्री मिळाल्याने संशयित व्यक्तीला संभ्रमात पडला असून मनात भीती निर्माण झाली आहे. सविस्तर वृत्त असे की, राममंदिर वार्डातील बालाजी गल्लीतील संशयित व्यक्तीला जवाहर नवोदय […]

Corona Virus
आरोग्य

मुख्यमंत्री सहाय्यता निधीपैकी केवळ सात टक्के रक्कमेचा आरोग्यासाठी खर्च

मुंबई वृत्तसंस्था । महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ खात्यात देणगीदारांच्या मदतीने ३४२ कोटी रुपये जमा झाले आहेत. मात्र, प्रत्यक्षात कोविडच्या नावावर केवळ २३.८२ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. म्हणजे एकुण रकमेच्या सात टक्केच रक्कम आत्तापर्यंत खर्च करण्यात आला आहे. परप्रांतीय कामगारांच्या प्रवासासाठी सर्वाधिक ५५.२० कोटी रुपये खर्च करण्यात आले […]

corona death
आरोग्य राज्य

गिरगावातील प्रसिध्द डॉक्टर शशांक मूळगावकरांचा कोरोनाने मृत्यू

मुंबई वृत्तसंस्था । मुंबईतील प्रसिध्द डॉक्टर शशांक मूळगावकर यांचा कोरोनाच्या आजाराने मृत्यू झाला आहे. ५६ वर्षीय डॉक्टर मूळगावकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु होते. काल त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मूळगावकर हे अनेक बड्या सेलिब्रिटींचेही डॉक्टर म्हणून ओळखले जात होते. होमिओपॅथिमध्ये शिरस्ता असलेले डॉ. मूळगावकर […]

covid
आरोग्य धरणगाव

धरणगावात आढळला पुन्हा एक कोरोना बाधीत

धरणगाव प्रतिनिधी । रात्री उशीरा आलेल्या रिपोर्टमध्ये शहरातील भडंगपुरा भागातील एक रहिवासी कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले आहे. धरणगावात रविवारी तीन कोरोना संशयितांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. यातील एका महिलेचा पत्ता बराच वेळ आढळून येत नसल्याने प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली होती. काही तासांनी ही महिला तालुक्यातील चोरगाव येथील रहिवासी असल्याचे […]

corona death
आरोग्य यावल

यावलमधील दोन कोरोना बाधीतांचा मृत्यू

यावल प्रतिनिधी । तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात आढळून आला असतांनाच आज दोन कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. कोरोनाच्या संसर्गाने शहरात व तालुक्यात कहर केला असुन आज बाधीतांमधुन दोन जणांचा उपचारा दरम्यान जळगाव येथे मृत्यु झाला आहे. शहरातील बाबुजीपुरा परिसरात राहणारे एका६० वर्षीय नागरीकांचा आज […]

pahani 1
आरोग्य चाळीसगाव

कोरोना बाधीत रुग्णांवर होणार आता चाळीसगावातच उपचार

चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या लक्षात घेता चाळीसगाव तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांवर शहरातच उपचार व्हावेत यासाठी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारती मध्ये दोन हॉल तयार करण्याच्या सूचना आमदार मंगेश चव्हाण यांनी आज प्रशासनाला दिल्या. आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.देवराम […]

sanjay raut 3
आरोग्य राजकीय राज्य राष्ट्रीय

‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला : संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) गुजरात, मुंबई आणि दिल्लीत कोरोनाचे संक्रमण व्हायला फेब्रुवारी महिन्यात अहमदाबादमध्ये आयोजित करण्यात आलेला ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.   संजय राऊत यांनी ‘सामना’च्या मुखपत्रात केंद्र सरकारवर देखील टीका केली आहे. राऊत पुढे म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या […]