जळगाव

mehrun bhet
आरोग्य जळगाव

मेहरूणकरांना सोनवणे दाम्पत्याने केले आश्‍वस्त !

जळगाव प्रतिनिधी । मेहरूणमध्ये कोरोनाचा पॉझिटीव्ह रूग्ण आढळला असला तरी परिसरातील जनतेने घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सांगत महापौर भारतीताई सोनवणे आणि ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे यांनी रात्रीच या भागाला भेट देत लोकांना आश्‍वस्त केले. हे देखील वाचा : शॉकींग : जळगावात आढळला कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण मेहरूण परिसरातील एका नागरिकाची कोरोनाची […]

corona spread
आरोग्य जळगाव

‘तो’ रूग्ण नेमका किती जणांच्या संपर्कात आला ? : आरोग्य यंत्रणा सतर्क

जळगाव प्रतिनिधी । जळगावच्या मेहरूण भागातील रहिवासी असणारा व्यक्ती कोरोनाच्या पॉझिटीव्ह आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. संबंधीत रूग्णाच्या कुटुंबासह तो गत काही दिवसांमध्ये नेमका कुणाच्या संपर्कात आला हे शोधण्याचे काम आता सुरू झाले आहे. शहरातल्या मेहरूण परिसरातील ४९ वर्षाच्या व्यक्तीची कोरोना संसर्गाची चाचणी पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. […]

gulabrao patil 1
आरोग्य जळगाव

नागरिकांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे- पालकमंत्र्यांचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी । जळगावात कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आलेला रूग्ण आढळून आला तरी जनतेने घाबरून न जाता प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे. आज सायंकाळी मेहरूण परिसरातील एका ४९ वर्षे वय असणार्‍या नागरिकाची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील […]

avinash dhakne
आरोग्य जळगाव

घाबरू नका…पण जागरूक रहा ! – जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी । जळगावात कोरोनाचा संसर्ग झालेला पहिला रूग्ण आढळून आला असला तरी जनतेने घाबरून जाण्याची गरज नसून संचारबंदीचे पुरेपूर पालन करत जागरूक राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे. आज रात्री आठच्या सुमारास काल सँपल पाठविलेल्या एका रूग्णाचा कोव्हीड-१९ या विषाणूच्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने […]

world coronaviru
आरोग्य जळगाव

कोरोनाची एंट्री : आता जळगावकरांची खरी परीक्षा !

जळगाव प्रतिनिधी । प्रशासनाने खूप प्रयत्न करूनही संचारबंदीचा फज्जा उडविणार्‍या जळगावकरांना कोरोनाचा एक रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याने धक्का बसला आहे. आता यापुढे तरी सोशल डिस्टन्सींग पाळले नाही तर परिस्थिती चिघळण्याचा धोका असून नागरिकांनी संचारबंदीला गांभिर्याने घेण्याची आवश्यकता असल्याचे अधोरेखीत झाले आहे. आज रात्री आठच्या सुमारास काल सँपल पाठविलेल्या एका रूग्णाचा […]

covid
आरोग्य जळगाव

शॉकींग : जळगावात आढळला कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण

जळगाव प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाचा एकही रूग्ण आढळून न आल्याने निर्धास्त असणार्‍या जळगावकरांना धक्का देणारी बातमी समोर आली असून शहरातील एका रूग्णाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. जळगावात आजवर अनेक संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या असल्या तरी अद्याप कुणी पॉझिटीव्ह आला नव्हता. तथापि, आज सायंकाळी एका रूग्णाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने […]

avinash dhakne
जळगाव सामाजिक

‘लाईव्ह ट्रेन्डस् न्यूज’च्या वृत्ताची दखल : जिल्हाधिकाऱ्यांकडून बैठकीत व्यापाऱ्यांना सक्त सूचना !

जळगाव, प्रतिनिधी । कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. परंतू जळगाव कृषि उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला मार्केटमध्ये आज सकाळी नागरीकांनी प्रचंड गर्दी केल्याचे लाइव्ह कव्हरेज ‘लाईव्ह ट्रेन्डस् न्यूज’ने प्रसारित केले होते. या लाईव्ह वृत्ताची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी बाजार समितीतील भाजीपाला व्यापाऱ्यांची आज […]

crime 7 1
क्राईम जळगाव

जळगावात जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर कारवाई

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रचना कॉलनीतील दत्त मंदीराजवळ जुगार व झन्ना मन्ना खेळ खेळणाऱ्या आठ जणांवर एमआयडीसी पोलीसांनी कारवाई केली असून त्यांच्या ताब्यातील साडेसात हजाराची रोकड व साहित्य हस्तगत करण्यात आले. एमआयडीसी पोलीसात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, रामेश्वर कॉलनी परीसरातील रचना कॉलनीतील दत्त […]

gupta
जळगाव सामाजिक

संचारबंदीत लोकांना ओळखपत्र देण्याचा आमदारांना अधिकार आहे का ? : दिपककुमार गुप्ता यांची पंतप्रधानांकडे ट्विटद्वारे तक्रार

जळगाव, प्रतिनिधी । देशात लॉक डाऊन जाहीर करण्यात आला असून या कालावधीत अत्यावश्यक सेवा देणाऱया लोकांनाच घरा बाहेर पडता येत आहे. मात्र, ही अत्यावश्यक सेवा देतांना सक्षम अधिकारी यांच्या स्वाक्षरीचे ओळख पत्र असणे सक्तीचे करण्यात आले आहे. जळगाव शहराचे आमदार पंतप्रधानांच्या आदेशाचा अवमान करत स्वतः च्या सही शिक्का असलेले ओळखपत्र […]

bike chori 201895 102842 05 09 2018
क्राईम जळगाव

जळगाव बिग बाजाराच्या पार्किंग झोनमधून दुचाकी लंपास

जळगाव प्रतिनिधी । शहरातील बिग बाजार परीसरात पार्किगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत माहिती अशी की, विजय पवन सोलंकी (वय-३८) रा. इंद्रप्रस्थ नगर हे बिग बाजारमधील पीव्हीआर येथे कामाला आहे. १७ मार्च रोजी त्यांनी सकाळी १० वाजता […]