Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : जिल्ह्यात आज १६ संक्रमित रूग्ण आढळले; १२ तालुके निरंक !

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात १६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर २२ बाधित रूग्ण कोरोनामुक्त झाली आहे. आजच्या अहवालात १२ तालुके निरंक असल्याचे दिसून आले आहे.

तालुकानिहाय आकडेवारी

जळगाव शहर-४, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-४, अमळनेर-०, चोपडा-०, पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-०, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-१, पारोळा-०, चाळीसगाव-७, मुक्ताईनगर-०, बोदवड-० असे एकुण १६ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ४४७ बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १ लाख ३९ हजार ५९३ रूग्ण कोरोनामुक्त झाली आहे. तर २८० रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. 

 

Exit mobile version