Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा येथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

पाचोरा, प्रतिनिधी | स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृति दिन असल्याने प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आमदार किशोर पाटील यांनी अभिवादन केले.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृति दिन आहे. त्याअनुषंगाने प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आमदार किशोर पाटील यांनी अभिवादन केले. शहरातील मध्यवर्ती शिवसेना कार्यालयात प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिवसेना संम्पर्क प्रमुख समाधान पाटील, डॉ. प्रियंका पाटील, जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, रावसाहेब पाटील, माजी उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, शहर प्रमुख बंडू चौधरी, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, उपनगराध्यक्ष गंगाराम पाटील, बाजार समितीचे माजी सभापती अॅड. दिनकर देवरे, नगरसेवक सतिष चेडे, बापू हटकर, दादाभाऊ चोधरी , रहेमान तडवी, प्रविण ब्राम्हणे, विजय भोई, संदीप पाटील, सोनु परदेशी, नगरसेविका संगिता पगारे, शिवसैनिक वाल्मिक जाधव, सह पाचोरा – भडगाव तालुक्यातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version