Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्व. डॉ गुणवंतराव सरोदे यांच्या जयंतीनिमीत्त अभिवादन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदीक वैद्यकिय व रूग्णालय व संशोधन केंद्रात आज स्व. गुणवंतराव सरोदे यांच्या जयंतीनिमीत्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी डॉ. सरोदे यांच्या प्रतिमेस माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी पुष्प अर्पण केले. यावेळी अधिष्टाता डॉ. हर्षल बोरोले, डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा.व रूग्णालयाचे प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, डॉ. कोमल खांडरे, डॉ पुनम सुरवाडे, डॉ. अंजना शिंदे,डॉ. पूजा लोखंडे, पंकज यादव, प्रकाश गडकर,मनोज पाटील, संजय परिस्कर, हेमंत जंजालकर आदीसह प्राध्यापक व कर्मचारी उपस्थीत होते.

Exit mobile version