Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्मशानभूमीतच गृहस्थाने केले असे काही. . .परिसरावर शोककळा !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील शिरसोली येथील गृहस्थाने स्मशानभूमीतच आपली जीवनयात्रा संपविल्याची वेदनादायी घटना घडली आहे.

 

शिरसोली येथील संजय हरी पाटील हे ट्रक चालक होते. संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान त्याने पत्नी व भावांना शिर्डी येथे दर्शनासाठी जात असल्याचे सांगितले. मात्र शिर्डीला न जाता शिरसोली गावातील स्मशानभूमीच्या शेडमध्ये ते आले.या ठिकाणी शर्टच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.

 

Exit mobile version