Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुप्रीम किड्स इंग्लीश मीडियम शाळेत क्रीडा सप्ताह

WhatsApp Image 2020 01 23 at 8.02.29 PM

जळगाव, प्रतिनिधी | सुप्रीम किड्स इंग्लीश मीडियम शाळेत क्रीडा सप्ताह चे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचे उद्घाटन जमीयत ऊल्मा ए हिंद चे मुफ्ती हरून नदवी ह्यांच्या हस्ते करण्यात आले.

 

सुप्रीम किड्स इंग्लीश मीडियम शाळेत क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र मनियार बिरादरीचे प्रदेश सचिव डॉ. अल्तमश हसन होते. प्रास्ताविक संस्था सचिव डॉ. राईस कासार यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून इकराचे क्रीडा शिक्षक चांद सर, डॉ. फिरोज शेख, डॉ. तौसीफ शेख उपस्थित होते. शिक्षिका आस्मा देशमुख , तन्जिला शेख, आणि रोजमीन शेख यांनी परिश्रम घेतले. इंजिनियर याकुब सर यांनी आभार व्यक्त केले.

Exit mobile version