Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संत गाडगेबाबा यांना जयंतीनिमित्त राष्ट्रवादीतर्फे अभिवादन

 

जळगाव, प्रतिनिधी । संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्ताने जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतर्फे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  

जिल्हाध्यक्ष रविन्द्र भैय्या पाटील यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस माल्यर्पण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील,  महिला आघाडी जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, सेवादल जिल्हाध्यक्ष वाय. एस. महाजन सर, सलिम भाई इनामदार, अशोक लाडवंजारी, सुनील माळी, दिलीप माहेश्वरी, लोकेश मराठे,  विनोद सूर्यवंशी, उज्वला शिंदे, दिव्या भोसले. नामदेव पाटील आदी उपस्थित होते. 

 

 

 

 

Exit mobile version