Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

श्री. महर्षी वाल्मिकी जयंती उत्सहात साजरी !

बोदवड – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  श्री. महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव समिती, नांदुरा यांच्या वतीने श्री. महर्षी वाल्मिकी जयंती उत्सवात साजरी करण्यात आली.

 

दरवर्षी प्रमाणे यंदाही  श्री. महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव समिती, नांदुरा यांच्या वतीने श्री. महर्षी वाल्मिकी जयंती उत्सवाचे आयोजन रविवार दि. १६ ऑक्टोबर रोजी  श्री. अजंता मंगल कार्यालय,नांदुरा येथे साजरा करण्यात आला. श्री महर्षी वाल्मिकी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून किर्तन सोहळा पार पडला. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सर्व समाज बांधव तथा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

Exit mobile version