Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

श्रीमती शकुबाई गावडे यांचे वृद्धकाळाने निधन

यावल,  प्रतिनिधी । श्रीमती शकूबाई पुडलीक गावडे वय ९५ रा.पाटील वाडा, चाळीसगाव यांचे दि.२० रोजी वृद्धपकाळाने  निधन झाले.  त्यांच्या पश्चात,तिन मुले,एक मुलगी,सुना ,जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्या कै. स्वातंत्रसेनानी पुंडलीक सोनु गावडे यांच्या पत्नी होत. दुय्यमनिबंधक(रजिस्टार) ऑफिस मधील राजेंद्र पुडलीक गावडे याच्या त्या आई होत तर दैनिक पुण्यनगरीचे यावल तालुका प्रतिनिधी सुनिल गावडे यांच्या त्या आजी होत. त्यांची अंत्ययात्रा २१ रोजी  सकाळी  १० वाजेला त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे.

 

Exit mobile version