Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

श्याम चैतन्य महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर (व्हिडिओ)

जामनेर प्रतिनिधी । खादगाव येथील आरोग्य उपकेंद्रामध्ये गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्टचे संचालक श्याम चैतन्य महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त  आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते

या आरोग्य शिबिरात विविध तपासण्या करून  गरज असलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया मोफत  केल्या  जाणार आहेत.

या शिबिरात मोठ्या प्रमाणावर  रुग्णांची आरोग्य तपासणीसाठी उपस्थिती होती आरोग्य  उपकेंद्र परिसरात वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन स्वामी तर प्रमुख पाहुणे म्हणून माजीमंत्री तथा आमदार गिरीश महाजन , जिल्हा शल्य चिकित्सक नागोराव चव्‍हाण ,  श्याम चैतन्य महाराज , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ  राजेश सोनवणे ,   डॉ महेंद्र चव्हाण , डॉ हर्षल चांदा , पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे , डॉ  विनोद भाई , बंजारा टायगर्स अध्यक्ष आत्माराम जाधव , खादगावच्या  सरपंच ज्योती पाटील , उपसरपंच रूपाली पाटील आदी मान्यवर उपस्थित होते

Exit mobile version