Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शॉकींग : जिल्ह्यातील दोन कोरोना बाधितांचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील दोन कोरोना बाधितांचा आज मृत्यू झाला असून यामुळे कोरानाने मृत झालेल्यांचा आकडा १२ वर गेला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे.

जिल्हा प्रशासनाने जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून आज सायंकाळी एक प्रेस नोट जाहीर केली आहे. यानुसार जळगाव येथील कोविड 19 रूग्णालयात आज दोन कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अडावद ता. चोपडा येथील 55 वर्षीय पुरूषाचा व पाचोरा येथील 56 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.जिल्ह्यातील कोरोना बाधित मृतांची संख्या बारा झाली आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version