Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवजयंतीनिमित्त विरावलीत रक्तदान शिबीर , कोरोना योद्ध्यांचा सन्मान

 

यावल : प्रतिनिधी । विरावली गावात शिवजयंती निमित्त  प्रा संदीप सोनवणे यांचे छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा तरुण या विषयावर  व्याख्यान  , रक्तदान शिबीर व कोरोना योध्याचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते

 

 

गावातील  ज्येष्ठ  मान्यवरांच्या हस्ते  छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले  जि.प सदस्य  प्रभाकर सोनवणे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराला सुरूवात करण्यात आली  या  प्रसंगी गोदावरी रक्तपेढीचे डॉ. लक्ष्मण पाटील,  डॉ प्रतीक, डॉ जाधव  यांचा  प्रभाकर सोनवणे यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला  कॉग्रेस  शहर अध्यक्ष कदिर खान व मिलिंद जंजाळे आदी मान्यवर उपस्थित होते

 

विरावलीतून ५१ रक्तदात्यांनी स्वयंस्फुर्थीने   रक्तदान केले   महिला रक्तदाते लीना  पाटील, स्मिता  पाटील,यशश्री  पाटील  यांच्यासह  राहुल क्षीरसागर , जितेंद्र धनगर, किरण पाटील,  पंकज फुलपगारे , ईश्वर पाटील , कल्पेश पाटील , बाळू पाटील , देवेंद्र पाटील , शरद पाटील , विशाल पाटील, गुंजन पाटील, राहुल फुलपगारे , योगेश पाटील , सचिन पाटील, प्रदीप पाटील , तुषार निळे ,चेतन पाटील , तुषार राजपूत , कपिल पाटील, संजू तडवी , राजेश अडकमोल , धीरज पाटील , मोहित पाटील , पवन पाटील , गिरीश पाटील , रणधीर पाटील , गोकुळ  पाटील , देवकांत पाटील,  महेश पाटील,  अनिल पाटील मनोज पाटील,  सुमेरसिंग  पाटील,  गुलाब पाटील , रमेश  तडवी,  प्रकाश  पाटील , दीपक पाटील,  विनोद पाटील , गोलू माळी , हितेश गजरे,  भूषण खरे आदींनी रक्तदान केले .

 

दुसऱ्या सत्रात लहान मुलांनी महापुरुषांची वेशभूषा केली   मान्यवरांच्या  हस्ते कोरोनो काळात केलेल्या कामाची दखल म्हणून कोरोनो सन्मान पत्र दिले  कार्यक्रमाचे अध्यक्ष यावल पंचायत समितीचे सभापती दीपक पाटील , जि प सद्स्य सविता भालेराव , आदीवासी मंचचे अध्यक्ष एम.  बी . तडवी  , वाढोदा   चे सरपंच संदीप सोनवणे , मराठा सेवा संघ अध्यक्ष अजय पाटील यांनी आशा वर्कर्स नम्रता पाटील , अंगणवाडी सेविका  कविता पाटील , साधना निळे

मदतनिस शीतल पाटील , आरोग्य सेविका मालती चौधरी , स्वछता कर्मचारी विजय रल, पाणी पुरवठा कर्मचारी किसन पाटील, कोतवाल पंढरी अडकमोल व विश्वास पाटील   यांना सन्मान पत्र देण्यात आले

 

ग्रामपंचाय सदस्य यांचा सत्कारही  करण्यात आला या नंतर व्याख्यानात प्रा संदीप सोनवणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा तरुण या विषयावर माग्दर्शन केले प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्रप्रमुख अनिल साठे , उंटावद विकासोचे चेअरमन शशिकांत पाटील व  साक्लीच्या पीक सरक्षणंचे चेअरमन दीपक पाटील उपस्थित होते ,

 

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी छत्रपती फाऊंडेशनचे एड.  देवकांत पटील, पवन पाटील ,गिरीश पाटील,  संजू तडवी , रणधीर पाटील ,गोकुळ पाटील , मोहित पाटील आदींनी परिश्रम घेतले  प्रास्तविक संस्थेचे अध्यक्ष ऍड देवकांत पाटील यांनी केले सूत्रसंचालन दीपाली पाटील व लीना पाटील यांनी केले  आभार पवन पाटिल यांनी मानले

 

Exit mobile version