Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शाहरूख खानला कोरोनाची लागण

मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा  | फिल्मफेअरने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत शाहरुख खान याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

 

फिल्मफेअरने इन्स्टाग्रामवर केलेल्या एका पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, ‘शाहरुख खान कोरोना पॉझिटिव्ह. आम्ही अभिनेत्याला लवकरात लवकर बरे वाटावे अशी इच्छा व्यक्त करतो.’ फिल्मफेअरने केलेल्या पोस्टवर शाहरुखच्या चाहत्यांनी त्याच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी अशा आशयाच्या कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान, निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याच्या बर्थडेनिमित्तानं आयोजित पार्टीमध्ये शाहरुख उपस्थित होता.

Exit mobile version